28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024


 

बाबरी मशिदीत हिंदू मंदिराच्या कलाकृती असल्याचा शोध लावणारे युनेस्कोचे सदस्य पुरातत्वशास्त्रज्ञ B.B. lal

ब्रजवासी लाल (B.B. lal) हे भारतीय लेखक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ होते. ते १९६८ ते १९७२ पर्यंत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे महासंचालक होते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, शिमलाचे संचालक म्हणून काम केले आहे. लाल यांनी युनेस्कोच्या विविध समित्यांवरही...

रेखाचित्रे आणि व्यंगचित्रांसाठी हटके शैली वापरणारे भारतीय व्यंगचित्रकार पद्मभुषण Mario Miranda

मारियो मिरांडा (Mario Miranda) हे भारतीय व्यंगचित्रकार होते. मिरांडा हे द टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाईम्स यासह इतर वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत होते. मात्र द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या चित्रांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. मिरांडा यांचा...

भारतीय शास्त्रीय संगीताच्या वेगवेगळ्या घराण्यातील गुरूंकडून शिक्षण घेतलेले Pandit Vasantrao Deshpande

वसंतराव देशपांडे (Pandit Vasantrao Deshpande) हे संगीत नाटकांमध्ये योगदान देणारे प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक होते. पंडित वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी महाराष्ट्रातील विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ ब्राह्मण होते. वसंतराव देशपांडे अगदी लहानपणापासूनच...

महान भारतीय दिग्दर्शक – Satyajit Ray

सत्यजित रे (Satyajit Ray) हे एक भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक, गीतकार, डॉक्युमेंटरी फिल्म्सचे निर्माते, निबंधकार आणि मासिकाचे संपादकही होते. द अपू ट्रायोलॉजी, द म्युझिक रूम, द बिग सिटी, चारुलता आणि गुपी बाघा हे त्यांनी दिग्दर्शन...

Maharashtra Day 2024 : पासष्टावा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व जनतेला उद्देशून संदेश दिला. यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना...

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे उद्योजक Anand Mahindra यांच्याबद्दल जाणून घेऊया..

आनंद गोपाळ महिंद्रा (Anand Mahindra) हे एक मोठे भारतीय उद्योगपती आहेत. महिंद्रा ग्रुप्स अँड कंपनीजच्या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या उद्योगाचे ते अध्यक्ष आहेत. महिंद्रा ग्रुप्स अँड कंपनीच्या अंतर्गत त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे उद्योग आहेत. जसे की, शेती उपकरणे, ऑटोमोटिव्ह,...

Maharashtra Day 2024 : हिंदुत्वाचा बालेकिल्ला – जय जय महाराष्ट्र माझा

जयेश शत्रुघ्न मेस्त्री १ मे रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. या ६४ वर्षांत आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार आपण गांभिर्याने करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा (Chhatrapati Shivaji Maharaj) जगाने वंदन...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline