ऋजुता लुकतुके
मारुतीच्या नवीन डिझायर गाडीची चर्चा भारतीय बाजारपेठेत आधीपासूनच सुरू झाली आहे. गाडीचा लुक काही प्रमाणात बदलणारं एक फिचर या गाडीत समाविष्ट झालं आहे. आधीच्या मारुती सेडान गाड्यांना सनरुफ नव्हतं. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात हे फिचर लोकप्रिय आहे. त्यामुळे...
ऋजुता लुकतुके
लेक्सस हा जपानी ब्रँड असला तरी अमेरिकेत तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण, त्यांनी या बाजारपेठेत सातत्याने एसयुव्ही गाड्या आणल्या आहेत. प्रिमिअम उत्पादन देऊन तरुणांना खुश केलं आहे. तिथून आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या जमान्यात लेक्ससनेही आपले गिअर बदलले आहेत....
राजीव मल्होत्रा (Rajeev Malhotra) हे भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक, विचारवंत आणि जबरदस्त वक्ते आहेत. ते 'इन्फिनिटी फाउंडेशन'चे संस्थापक आहेत. मल्होत्रा यांच्या 'इन्फिंटी फाउंडेशन'ने अनेक विद्वान आणि प्रकल्पांना निधी देऊन विद्यापीठांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे...
आपल्या देशात दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. महान अभियंता आणि भारतरत्न आणि ब्रिटिश नाइटहूड पुरस्कार प्राप्त एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. एम. विश्वेश्वरय्या यांचे पूर्ण नाव मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असून त्यांना भारताचे...
अनेकदा डॉक्टरकीची पदवी मिळवल्यानंतर अनुभवासाठी डॉक्टर सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात नोकरी करण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरबरोबरच पगारदार डॉक्टरची संख्याही देशात मोठी आहे. अशावेळी त्यांना नेमका किती पगार मिळतो याचा थोडा आढावा धेऊया. इथं सरासरी पगार गृहित...
रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani International School) यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचा मोठा मुलगा मुकेश अंबानीने २००३ मध्ये मुंबईत वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स इथं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळा सुरू केली. आपली आई कोकिलाबेन अंबानी आणि पत्नी नीता अंबानी...
कोव्हिड काळात कोव्हिड प्रतिबंधक लस निर्मिती सुरू झाली. आणि ॲस्ट्राझिनिका कंपनीने पहिली लस बाजारात आणली. या लशीचं भारतातील उत्पादन कोव्हिशिल्ड नावाने सुरू झालं ते पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये. तेव्हापासून सिरम इन्स्टिट्यूच आणि तिचे मालक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla Net Worth)...