78th Independence Day: ७८व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी कशी सुरु आहे पाहा…

416
78th Independence Day: ७८व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी कशी सुरु आहे पाहा...
78th Independence Day: ७८व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी कशी सुरु आहे पाहा...

भारताच्या ७८वा स्वातंत्र्यदिन (78th Independence Day) गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे, त्याची तयारी जवळपास पूर्ण होत आहे. देशभरातील स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून लाल किल्ल्यावर (Delhi Red Fort) विद्यार्थी, लष्करांसह सुरक्षा कर्मचारी परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तालीम करत आहेत. यावेळी विकसित भारत थीम (Theme Vikasit Bharat @2024) आहे. याअंतर्गत स्वातंत्र्याच्या १००व्या वर्षात म्हणजेच २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.