चंद्रयान -3 मोहीम उत्कृष्टरीत्या पार पडल्यानंतर सगळीकडेच या मोहिमेचे कौतुक होत आहे. १४ दिवसांची मोहीम संपल्यानंतर चंद्रयान -3 (Chandrayan-3) मधील लँडर आणि रोव्हर हे स्लीप मोडवर गेले होते. मात्र असे असले तरी स्पेक्ट्रो-पॉलॅरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) असं...
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ (Best Rural Tourism Village) स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ हे कांस्य पदक विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून...
जगभरात सर्वाधिक तरुण असलेला देश म्हणून भारताची ख्याती आहे. मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३’नुसार देशात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतात वृद्धांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दशकांत तरुण देश...
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे उत्साहाने सहभागी झाल्या. घरातील नवरा, मुले आणि इतर कुटुंबियांची जबाबदारी, त्याच्या सोबतीला नोकरी-व्यवसाय, हे केवळ बाईच करू शकते. त्यामुळे बाईपण खरोखरच भारी असते,(Baipan Bhari Deva) असे...
'भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा, कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा, शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन...
नासाचे अंतराळवीर फ्रॅंक रुबिओने 371 दिवस अंतराळात रहाण्याचा विक्रम रचला आहे. (NASA astronaut Frank Rubio) फ्रॅंक रुबिओसह एकूण 3 अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन पृथ्वीवर परतले आहेत. रॉस्कॉस्मॉसचे सोयूज स्पेस कॅप्सुलच्या (Soyuz MS-23 spacecraft) मदतीने यांचे पृथ्वीवर लँंडिग करण्यात आले....
नागपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वयंचलित देखावा श्री अशोकस्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, न्यू इतवारी रोड, चितारओळी चौक, नागपूर येथे प्रदर्शित करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ट्रस्टचे हे ४८वे वर्ष आहे. वीर सावरकर यांच्या जीवनातील दोन प्रसंग या देखाव्याद्वारे...