New Model Gold Haram Designs : Gold Haram चे नवीन Designs तुम्हाला करतील आकर्षक!

तनिष्क, कल्याण ज्वेलर्स असा बड्या ज्वेलर्सकडे Gold Haram चेन्स आणि नेकलेस उपलब्ध असतात.

115
New Model Gold Haram Designs : Gold Haram चे नवीन Designs तुम्हाला करतील आकर्षक!

तर वाचकहो! Gold Haram हे पारंपारिक भारतीय हार आहेत, जे आकाराने लांब असतात. या हाराची रचना अतिशय सुरेख असते आणि कारागिरीची कुशलता आपल्याला पाहायला मिळते. हे हार तुम्ही अनेक मोठ्या ज्वेलर्समधून खरेदी करु शकता. लग्न-समारंभासाठी आणि इतर प्रसंगांतही पारंपारिक लूकवर हे हार खूपच शोभून दिसतात. (New Model Gold Haram Designs)

तनिष्क, कल्याण ज्वेलर्स असा बड्या ज्वेलर्सकडे Gold Haram चेन्स आणि नेकलेस उपलब्ध असतात. haram डिझाईन्स बहुढंगी असतात आणि कोणत्याही प्रकारच्या पोशाखांवर परिधान केले जाऊ शकतात. जर तुम्हाला हलके दागिने हवे असतील तर तुम्ही मिनी गोल्ड haram डिझाईन्स देखील वापरून पाहू शकता. नवीन मॉडेल gold haram डिझाइन पारंपारिक कार्यक्रमांसाठी अगदी मनापासून तयार केले आहेत. (New Model Gold Haram Designs)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सायकल रॅलीच्या माध्यमातून २० मेला मतदारांना मतदानाचे आवाहन)

डायमंड Haram नेकलेस अत्यंत फॅशनेबल

दक्षिण भारतात, टेम्पल ज्वेलरी हा सर्वात लोकप्रिय आणि पारंपारिक प्रकार आहे. इथल्या महिला हजारो वर्षांपासून टेम्पल ज्वेलरी Gold Haram परिधान करत आहेत. इतर प्रकारच्या दागिन्यांपेक्षा किचकट काम टेम्पल ज्वेलरी gold haram डिझाइनला वेगळेपण प्राप्त झाले आहे. मोती, पन्ना, माणिक आणि इतर मौल्यवान रत्नांद्वारे हे दागिने सुशोभित केले जातात. या डिझाइन्समुळे तुमच्या पोशाखाची शोभा वाढते आणि तुमचा थाट एखाद्या महाराणीप्रमाणे दिसतो. (New Model Gold Haram Designs)

डायमंड Haram नेकलेस अलीकडे अत्यंत फॅशनेबल झाले आहेत. तुम्हाला Haram च्या डिझाईन्समध्ये मोर किंवा इतर कोणताही आकार बनवू शकता. यामध्ये अनेक लहान हिरे जात असल्यामुळे हा नेकलेस भन्नाट दिसतो. या नवीनतम Haram डिझाईन्समध्ये आहे वेगळ्याच प्रकारची भव्यता आणि शाही थाट. (New Model Gold Haram Designs)

(हेही वाचा – Maharashtra Day 2024: वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात आंदोलन करून रस्ता रोखण्याचा प्रयत्न)

पोल्की दागिने सध्या खूपच लोकप्रिय

फ्लॉवर बंच haram डिझाइनला दक्षिण भारतात गुट्टापुसालू म्हणतात. हे मोत्याने जडलेले नेकपीस कोणत्याही पारंपारिक पोशाखाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. Peacock Haram Designs देखील अत्यंत सुंदर प्रकार आहे. या डिझाइन्समध्ये असलेला मोर सौंदर्याचे प्रतीक आहे आणि यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसता. (New Model Gold Haram Designs)

राजस्थानच्या बिकानेरमध्ये ज्याची उत्पत्ती झाली, असे पोल्की दागिने सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहेत. पोल्की आणि पाची Haram डिझाइन्सची बातंच काही और असते! एक अद्भुत असा राजेशाही थाट यामध्ये असतो. म्हणून जर तुम्ही अधुनिकतेचा स्पर्श दिलेला जुन्या धाटणीचा पोशाख परिधान करत असाल तर हे डिझाइन्स तुमच्यासाठी बनले आहेत, असं समजा. (New Model Gold Haram Designs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.