Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपाचा प्लॅन

113
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपाचा प्लॅन
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपाचा प्लॅन

काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी त्यांना खुश करण्याचे धोरण स्वीकारले आहे. अन्य समाजाला मिळणाऱ्या आरक्षणातून मुस्लिमाना आरक्षण देण्याचा डाव अखला आहे. अशात, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) उरलेल्या पाच टप्प्यात ज्या ज्या राज्यामध्ये मतदान होणे आहे तेथील हिंदू मतदारांनी जागरूक होण्याची खूप गरज आहे.

कमी मतदानमुळे हिंदूंचे अधिकार संकटात

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या (Lok Sabha Election 2024) आणि दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा मतदान कमी झाले आहे. ओबीसीसह हिंदू मतदार असाच उदासीन राहिला तर भविष्यात हिंदू समजपुढे खूप मोठे संकट निर्माण होऊ शकते. त्यांचे हक्क हिरावून घेतले जाऊ शकतात.

(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : विराट कोहलीला शाहरुख खान म्हणाला, ‘बॉलिवूडचा जावई’)

भाजपामध्ये चिंतेचे वातावरण

यामुळे भारतीय जनता पक्ष खूप अस्वस्थ झाला आहे. हिंदू मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेणे खूप गरजेचे झाले आहे. म्हणून भाजपाने आता हिंदू मतदाराना जागरूक करण्याची योजना आखली आहे. या संदर्भात भाजपाची एक महत्वपूर्ण बैठक काल रात्री पार पडली. यात विरोधी पक्षांचा डाव मतदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी मोहीम राबविली जाणार आहे.

निवडणुकीचे पाच टप्पे बाकी

लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्याचे मतदान अजून बाकी आहे. 543 पैकी 188 जागावर मतदान झाले आहे आणि उर्वरित या पाच टप्यात होणे आहे. यात हिंदू मतदाराना बाहेर काढण्यासाठी योजना आखली जात आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Devendra Fadnavis: अहंकार आणि अतिमहत्त्वाकांक्षा हेच पक्षफुटीचे एकमेव कारण, फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका)

सात राज्यात एकाच वेळी मतदान

आंध्र प्रदेश (25), तेलंगणा (17), पंजाब (13), हरियाणा (10), दिल्ली (7), गोवा (2), आणि दादरा नगर हवेली (2) या राज्यामध्ये एकाच टप्यात मतदान होणे आहे. ज्या भागात मुस्लिम मतदार जास्त आहे त्या भागातील हिंदू मतदारनी बाहेर पडणे जास्त गरजेचे आहे. हिंदू मतदार एकजूट नाही झाला तर याचा फायदा विरोधी पक्षांना मिळेल आणि हिंदुचे अधिकार हिरावून घेण्याची आयती संधी मिळेल ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

भाजपाने”अब की बार 400 पार” चा नारा दिला आहे. भाजपा आता धर्माच्या आधारावर मतांचे ध्रुवीकारण करण्याचा खेळ खेळीत आहे. ही बाब मतदाराना समजावून सांगितली जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.