ICC Cricket World Cup : १९७५ – २०२३ क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार

624

क्रिकेट विश्वचषकाची जादू आजही कायम आहे. १३वा विश्वचषकाचे सामने भारतात खेळवले गेले. २०२३ च्या विश्वचषकात (ICC Cricket World Cup)  अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्टेलिया समोरासमोर आले. आजवरच्या १२ विश्वचषक सामन्यापैकी ऑस्ट्रेलियाने ५ वेळा विश्वचषक (ICC Cricket World Cup) जिंकला आहे, तर भारताने २ वेळा जिंकला आहे. यामध्ये ३ आशियायी संघांनी विश्वचषक जिंकला आहे. ज्यात भारताने २ वेळा आणि श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.