Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाला ५६ भोग प्रसाद अर्पण

महिनाभरात भाविकांनी श्रीराम मंदिराला २५ कोटी रुपयांचे दान केले आहे. 

355

अवघ्या हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांचे अयोध्येत भव्य दिव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. दररोज प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी लाखो रामभक्त हिंदू मंदिरात (Ayodhya Ram Mandir) येत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी प्रभू श्रीरामाला ५६ भोग प्रसाद अर्पण करण्यात आला. त्याचे सुंदर छायाचित्र भक्तिभाव वाढवत आहे. महिनाभरात भाविकांनी श्रीराम मंदिराला २५ कोटी रुपयांचे दान केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.