उद्धव ठाकरेंनी राऊतांचे डोके तपासून घ्यायला पाहिजे – अब्दुल सत्तार

1149

१३ मेनंतर राज्याच्या पुन्हा सत्तासंघर्ष होणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.