Shri Ramlala pratishthapana :  श्रीरामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे मनमोहक क्षणचित्रे 

380
Congress नेतेही रामनामात मग्न 
Congress नेतेही रामनामात मग्न 

सुमारे ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राममंदिर उभारण्यात आले. त्यामध्ये सोमवार, २२ जानेवारी या मंदिरात प्रभू श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Shri Ramlala pratishthapana) करण्यात आली. यावेळी देशभरातील ७ हजारांहून अधिक प्रमुख अतिथी उपस्थित होते. यात संत, महंत, निर्मोही आखाड्यांचे प्रमुख, विविध संस्थांचे प्रमुख, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा समावेश होता. या ऐतिहासिक सोहळ्याचे सचित्र अनुभव घेऊया…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.