Lok Sabha Election Voting : राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

281
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी मतदानाचा अधिकार बजावला

लोकसभा निवडणूक २०२४मधील महाराष्ट्रातील अंतिम आणि पाचव्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha Election Voting) सोमवार, २० मे रोजी सुरु आहे. यावेळी मुंबईतील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत शांततेत हे मतदान (Lok Sabha Election Voting) सुरु आहे.

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.