पालघर लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून Dr. Hemant Savra यांना उमेदवारी जाहीर

676
पालघर लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून Dr. Hemant Savra यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसंदर्भात राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. महायुतीचा पालघरच्या (Palghar Lok Sabha 2024) जागेच्या तिढा अखेर सुटला असून, ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली आहे. या ठिकाणी भाजपानं माजी मंत्री विष्णू सावरा (Former Minister Vishnu Savra) यांचा मुलगा डॉ. हेमंत विष्णू सावरा (Dr. Hemant Vishnu Savra) यांना लोकसभा उमेदवारी जाहीर केली आहे. (Dr. Hemant Savra )

(हेही वाचा – Police Constable च्या मृत्यू मागील गूढ वाढले; मृत्यूपूर्वी दिलेली जबानी आणि प्रत्यक्ष तपासात उघड झालेल्या माहितीत तफावत )

भाजपाने डॉ. हेमंत सावरा यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून, यांच्या विरोधात उबाठा गटाच्या भारती कामडी (UBT Bharti Kamdi) यांच्यात लढत होणार आहे. (Dr. Hemant Savra)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.