39 C
Mumbai
Monday, April 29, 2024


 

Sanatan Sanstha : श्रद्धासंवर्धन चळवळीतील अग्रणी सनातन संस्था

चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था. सनातन धर्मातील अध्यात्म वैज्ञानिक परिभाषेत शिकवण्यासाठी आणि सनातन धर्म आचरणात आणून मानवी जीवन आनंदी बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तिचे शास्त्रज्ञ आणि अध्यात्मातील अधिकारी संत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी २२ मार्च १९९९ या दिवशी सनातन...

Chhattisgarh Naxalite: छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा-सीआरपीएफचे एलिट युनिट) यांची स्वतंत्र पथके नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर पडली असताना...

Red Sea: हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात जहाजावर क्षेपणास्त्रे डागली, तेलाच्या टँकरचे नुकसान

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप संपलेले नाही. दरम्यान, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात तेलाच्या टँकरचे नुकसान केल्याचा आणि अमेरिकेचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. विविध आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. (Red Sea) जेरुसलेम येथे येमेनच्या हुथी बंडखोरांनी...

PUNE: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य, भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन

सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी 'मोगरा महोत्सवा'च्या निमित्ताने पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. मोगऱ्याच्या ५० लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण,...

Krishnaswamy Sundararajan: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख कोण? जाणून घ्या

जनरल कृष्णस्वामी "सुंदरजी" सुंदरराजन हे १९८६ ते १९८८ या काळात भारतीय लष्करप्रमुख होते. ते भारतीय लष्कराला कमांड देणारे शेवटचे माजी ब्रिटिश भारतीय लष्कर अधिकारी होते. सुंदरजी यांचा जन्म २८ एप्रिल १९२८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी येथील चेंगेलपेट येथे एका तमिळ...

Painter Samuel Morse: ‘सिंगल-वायर टेलिग्राफ’ शोधात मोलाचं योगदान देणारे चित्रकार, अमेरिकन संशोधक कोण ?

सॅम्युअल फिनले ब्रीस मोर्स हे अमेरिकन संशोधक आणि चित्रकार होते. त्यांनी एक पोर्ट्रेट चित्रकार म्हणून आपली छबी समाजात बिंबवली होती. त्यानंतर मोर्स यांनी युरोपियन टेलिग्राफवर आधारित असलेल्या सिंगल-वायर टेलिग्राफ या सिस्टमच्या शोधात आपलं मोलाचं योगदान दिलं. १८३७ साली ते...

Firing in Kashmir: काश्मिरात २ ठिकाणी गोळीबार, व्हिलेज डिफेन्स गार्डचा सदस्य जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडमधील पनारा गावात गोळीबार झाला. या गोळीबारात व्हिलेज डिफेन्स गार्ड (VDG)चा एक सदस्य जखमी झाला. व्हीडीजी सदस्य जंगलात गस्त घालत होते. त्यानंतर त्याची काही संशयित लोकांशी गाठ पडली. हे संशयित दहशतवादी असू शकतात, असे पोलिसांचे म्हणणे...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline