Simple Latest Design of Gold Earrings : तुम्हाला शोभतील अशा सोन्याच्या इयरिंग्सच्या डिझाइन्स पहा इथे…

तुमच्या लूकला शोभून दिसणाऱ्या या डिझाईन्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये पाहिजेत, जसे पाने, फुले, फुलपाखरू, छोट्या डिझाईन्स, रिंग्स, किंवा रिंग्सच्यामध्ये गोल्डन मणी असलेले कानातले उपलब्ध होतील.

133
Simple Latest Design of Gold Earrings : तुम्हाला शोभतील अशा सोन्याच्या इयरिंग्सच्या डिझाइन्स पहा इथे...
सोन्याच्या इयरिंग्ससाठी रोजच्या वापरासाठी सुंदर आणि ऑफिस वेअरसाठी युनिक डिझाईन्स बाजारात आहेत. दागिने म्हणजे महिलांच्या सौंदर्याचा महत्वाचा घटक. छान छान दागिने घालणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार. पण आता जग बदलतंय, आता नव्या डिझाइन्स बाजारात येत आहेत आणि केवळ पारंपारिकच नव्हे तर ट्रेंडी डिझाइन्समुळे महिलांना सगळ्या प्रकारच्या प्रसंगांसाठी इयरिंग्स उपलब्ध होत आहेत. (Simple Latest Design of Gold Earrings)
तुम्ही आपल्या आवडीनुसार चेहर्‍याला साजेसे असे कानातले निवडू शकता. तुमच्या लूकला शोभून दिसणाऱ्या या डिझाईन्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये पाहिजेत, जसे पाने, फुले, फुलपाखरू, छोट्या डिझाईन्स, रिंग्स, किंवा रिंग्सच्यामध्ये गोल्डन मणी असलेले कानातले उपलब्ध होतील. आम्ही तुम्हाला काही सोन्याच्या इयरिंग्सच्या युनिक डिझाईन्स दाखवणार आहोत : (Simple Latest Design of Gold Earrings)

कंटेम्पररी चिक इयरिंग्स :

हे इयरिंग्स रोजच्या वापरासाठी योग्य आहेत. तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर हे डिझाइन्स नक्की ट्राय करा. तसेच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इयरिंग्स तुम्ही ठेऊ शकता आणि रोज बदलू शकता. (Simple Latest Design of Gold Earrings)

किसना हॉलमार्क केलेले सोन्याचे इयरिंग्स : 

हे १८ कॅरेट सोन्याचे झुमके पार्ट्या किंवा विशेष प्रसंगी घालता येतात. यामध्ये तुम्हाला येलो आणि रोझ गोल्ड असे दोन्ही पर्याय मिळतील. हे बीआयएस हॉलमार्क केलेल्या सोन्यासह IGI प्रमाणित आहेत आणि तुम्हाला आजीवन वॉरंटी देखील मिळेल. याची किंमत आहे, ९,४८९/-  (Simple Latest Design of Gold Earrings)

मॉडर्न एथनिक इयरिंग्स : 

हे तांत्रिक आधुनिकीकरणासह क्लासिक भारतीय डिझाइन्सचा समावेश असल्यामुळे हे कानातले अगदी वेगळा लूक देतात. लेजर-कट-फिलीग्री पॅटर्न किंवा जॉमेट्रिक झुमके तुम्हाला नक्कीच शोभून दिसतील. (Simple Latest Design of Gold Earrings)

कँडेरे-कल्याण ज्वेलर्स कंपनी :  

जर तुम्ही आधुनिक डिझाईनच्या इयरिंग्सच्या शोधत असाल, तर हार्ट शेप इयरिंग्स तुम्हाला नक्कीच शोभून दिसतील. हे पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसोबत मॅच होऊ शकतात. (Simple Latest Design of Gold Earrings)

फॅशनेबल स्टेटमेंट इयरिंग्स :

काहीतरी वेगळं करायचंय? हे डिझाइन्स तुम्हाला वेड लावतात. रत्नांनी सजलेले हे इयरिंग्स तुमच्या सौंदर्याची शोभा वाढवतात. रात्री बाहेर फिरायला जाताना हे इयरिंग्स तुम्ही घातले तर जगाचं लक्ष केवळ तुमच्यावरच खिळून राहील.  (Simple Latest Design of Gold Earrings)

सेन्को गोल्ड इयरिंग्स : 

या ड्रॉप इयरिंग्ज २२ कॅरेट पिवळ्या सोन्यापासून बनवल्या जातात. त्यांची लांबी २ सेमी आणि रुंदी २ सेमी आहे. हे कानातले पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसोबत मॅच होऊ शकतात. तुम्ही पार्टीला जातानाही घालू शकता. किंमत आहे फक्त ६,९३३ रुपये.  (Simple Latest Design of Gold Earrings)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.