Railway Traffic Disrupted: लोकलच्या डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने सीएसएमटी ते पनवेल वाहतूक विस्कळीत

सीएसएमटी स्थानकात येण्यापूर्वी लोकलच्या डब्याचे चाक रुळावरून खाली घसरली.

296
Railway Traffic Disrupted: लोकलच्या डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने सीएसएमटी ते पनवेल वाहतूक विस्कळीत

हार्बर लाईन मार्गावरून पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे धावणाऱ्या लोकलचा सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी एक डबा रुळावरून खाली घसरला. यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली. (Railway Traffic Disrupted)

सोमवारी, (२९ एप्रिल) दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल मस्जिद बंदर स्थानकातून पुढे निघाली होती. सीएसएमटी स्थानकात येण्यापूर्वी लोकलच्या डब्याचे चाक रुळावरून खाली घसरली. या प्रसंगात कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवासी सुखरूप आहेत, मात्र गाडीचे चाक निखळल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून त्यांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागले आहे. (Railway Traffic Disrupted)

(हेही वाचा  – IPL 2024, Virat Kohli : क्रिकेटपासून दूर असताना विराटने क्रिकेटसाठी ‘हे’ केलं)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.