33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024


 

युरोपियन क्लबवरील हल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला हुतात्मा Pritilata Waddedar

प्रीतीलता वड्डेदार (Pritilata Waddedar) या भारतातील बंगाली क्रांतिकारक होत्या. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळींमध्ये सक्रियपणे भाग घेतला होता. त्यांचा जन्म ५ मे १९११ रोजी चित्तगॉंग येथे झाला. त्यांनी आपलं शिक्षण चट्टोग्राम आणि ढाका येथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी...

वयाच्या ९५व्या वर्षांपर्यंत शिखांना मार्गदर्शन केलेले Guru Amar Das

गुरु अमर दास (Guru Amar Das) हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी तिसरे गुरु होते. एकदा त्यांनी त्यांच्या पुतण्याच्या पत्नीकडून गुरु नानक यांचे एक स्तोत्र ऐकले आणि ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर ते आपल्या गुरूंच्या शोधात बाहेर पडले. त्यांच्या पुतण्याच्या...

Ashok Chakra : भारताच्या झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश का करण्यात आला? काय आहे अर्थ आणि हेतू?

सम्राट अशोकाच्या (Ashok Chakra) अनेक शिलालेखांवर, एक चक्र सहसा आढळून येते. याला अशोक चक्र (Ashok Chakra) म्हणतात. हे चक्र धर्मचक्राचे प्रतीक आहे. उदाहरणार्थ, अशोक चक्र सिंह-चतुर्मुख (सिंहाची राजधानी) आणि सारनाथ येथील अशोक स्तंभावर आहे. भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान...

Terrorist Attack: पुंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, हवाई दलाचा जवान हुतात्मा, ४ जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी, (३ मे) संरक्षण दलाच्या २ वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर ४ जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या फेरीत २५ मे रोजी अनंतनाग-राजौरी मतदारसंघात मतदान होणार आहे....

Summer Special Trains : मुंबई-भुवनेश्वर दरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात अतिरिक्त गाड्यांच्या प्रवाशांच्या गरजेला प्रतिसाद म्हणून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि भुवनेश्वर दरम्यान ४ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा (Summer Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (हेही वाचा - Lok...

Raja Chhatrasal : छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन ’राजा छत्रसाल’ यांनी निर्माण केले होते स्वराज्य?

राजा छत्रसाल (Raja Chhatrasal) हे पन्ना येथील राजा होते. त्यांनी मुघलांच्या विरोधात कडवी झुंज दिली होती. छत्रसाल यांचा जन्म ४ मे १९४९ साली टिकमगढ येथील कचर कचनाई येथे एका राजपूत घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव चंपत राय आणि आईचं...

Tyagaraja : रामासाठी शेकडो भक्तिगीते रचणारे ’त्यागराज’ होते तरी कोण?

त्यागराज (Tyagaraja) हे अध्यात्मिक कवी आणि कर्नाटकी महान संगीतकार होते. ते एक अष्टपैलू प्रतिभासंपन्न कलाकार. त्यांनी भगवान रामाच्या स्तुतीसाठी शेकडो भक्तिगीते रचली आणि त्यांचे सर्वोत्कृष्ट गीत ’पंचरत्न कृती’ हे आजही धार्मिक कार्यक्रमांमध्ये गायले जाते. त्यागराज यांचा जन्म ४ मे...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline