PM Narendra Modi : भारतीदासन विद्यापीठाचा पाया मजबूत आणि परिपक्व

आगामी २०४७ हे वर्ष आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे वर्ष बनवण्यासाठी तरुणांचे योगदान देण्याच्या क्षमतेवर मला विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

112
PM Narendra Modi : भारतीदासन विद्यापीठाचा पाया मजबूत आणि परिपक्व
PM Narendra Modi : भारतीदासन विद्यापीठाचा पाया मजबूत आणि परिपक्व

भारतीदासन विद्यापीठाची (Bharatidasan University) सुरुवात मजबूत आणि परिपक्व पायावर झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli) येथील भारतीदासन विद्यापीठाच्य ३८ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल आरएन रवी (Governor RN Ravi) आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) प्रामुख्याने उपस्थित होते. (PM Narendra Modi)

तरुणांचे योगदान देण्याच्या क्षमतेवर विश्वास – पंतप्रधान मोदी

भारतीदासन विद्यापीठाच्या (Bharatidasan University) दीक्षांत समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, नवी नवर्षातील (२०२४ मधील) हे माझे पहिले सार्वजनिक भाषण आहे. मला तामिळनाडूसारख्या सुंदर राज्यात आणि तरुणांमध्ये आनंद वाटतो. दीक्षांत समारंभासाठी येथे येण्याचे सौभाग्य मिळालेला मी पहिला पंतप्रधान (PM Narendra Modi) आहे हे जाणून मलाही आनंद झाला आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी मी सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. येथील प्रत्येक पदवीधर २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्यात योगदान देऊ शकतो. आगामी २०४७ हे वर्ष आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे वर्ष बनवण्यासाठी तरुणांचे योगदान देण्याच्या क्षमतेवर मला विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – PM Narendra Modi : कोणत्याही देशाला दिशा देण्यात विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावतात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन)

कार्गो हाताळणी क्षमता २०१४ पासून दुप्पट

गेल्या १० वर्षांत देशातील विमानतळांची संख्या ७४ वरून दुप्पट होऊन सुमारे १५० झाली आहे. तामिळनाडूला (Tamilnadu) सक्रीय सागरी किनारपट्टी (Sea coast) लाभली आहे. त्यामुळे तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, भारतातील प्रमुख बंदरांची एकूण कार्गो हाताळणी क्षमता २०१४ पासून दुप्पट झाली आहे. पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli) येथे विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, शिपिंग आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित १९ हजार ८५० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचा पायाभरणी कार्यक्रम प्रस्तावित आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.