इस्रायलने रविवारी 'अल जझीरा' वृत्तवाहिनीची स्थानिक कार्यालये बंद करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिला. ही वृत्तवाहिनी आणि इस्रायलमधील बेंजामिन नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतन्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने अल जझीराचे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय...
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी, (३ मे) संरक्षण दलाच्या २ वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर ४ जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दरम्यान रविवारी दुसऱ्या दिवशीही या प्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. सुरक्षा दल...
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना यात आता पाकिस्तानने (Pakistan) उडी घेतली आहे. पाकिस्तानचा माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी भारतात राहुल गांधी जिंकावेत, मोदी हरावेत, यासाठी ट्विट केले, तसेच राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल केला मात्त्व, मात्र...
गुजरात पोलिसांच्या सुरत गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, 4 मे रोजी 27 वर्षीय मौलवी मोहम्मद सोहेल उर्फ अबुबकर तेमोलला याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक खुलासे बाहेर पडले आहेत. या मौलवीने भाजपाचे तेलंगणा येथील आमदार राजा सिंह, भाजपाच्या माजी प्रवक्त्या...
प्रीतीलता वड्डेदार (Pritilata Waddedar) या भारतातील बंगाली क्रांतिकारक होत्या. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळींमध्ये सक्रियपणे भाग घेतला होता. त्यांचा जन्म ५ मे १९११ रोजी चित्तगॉंग येथे झाला. त्यांनी आपलं शिक्षण चट्टोग्राम आणि ढाका येथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी...
गुरु अमर दास (Guru Amar Das) हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी तिसरे गुरु होते. एकदा त्यांनी त्यांच्या पुतण्याच्या पत्नीकडून गुरु नानक यांचे एक स्तोत्र ऐकले आणि ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर ते आपल्या गुरूंच्या शोधात बाहेर पडले. त्यांच्या पुतण्याच्या...
सम्राट अशोकाच्या (Ashok Chakra) अनेक शिलालेखांवर, एक चक्र सहसा आढळून येते. याला अशोक चक्र (Ashok Chakra) म्हणतात. हे चक्र धर्मचक्राचे प्रतीक आहे. उदाहरणार्थ, अशोक चक्र सिंह-चतुर्मुख (सिंहाची राजधानी) आणि सारनाथ येथील अशोक स्तंभावर आहे. भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान...