मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन रुंद काँक्रीट, प्रवेश नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे ९४.५ किमी अंतरावर प्सरलेला आहे. रायगड-नवी मुंबई-मुंबई, महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुणे यांना जोडला जातो. यास...
इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा एक भाग म्हणून हमासने युद्धविरामाच्या प्रस्तावाचे चिन्ह दिसत असतानाचा नेत्यनाहू यांनी असे विधान केले आहे.
उद्दिष्टे साध्य होत नाहीत तोपर्यंत लढा...
इस्रायलने रविवारी 'अल जझीरा' वृत्तवाहिनीची स्थानिक कार्यालये बंद करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिला. ही वृत्तवाहिनी आणि इस्रायलमधील बेंजामिन नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतन्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने अल जझीराचे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय...
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी, (३ मे) संरक्षण दलाच्या २ वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर ४ जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दरम्यान रविवारी दुसऱ्या दिवशीही या प्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. सुरक्षा दल...
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना यात आता पाकिस्तानने (Pakistan) उडी घेतली आहे. पाकिस्तानचा माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी भारतात राहुल गांधी जिंकावेत, मोदी हरावेत, यासाठी ट्विट केले, तसेच राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल केला मात्त्व, मात्र...
गुजरात पोलिसांच्या सुरत गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, 4 मे रोजी 27 वर्षीय मौलवी मोहम्मद सोहेल उर्फ अबुबकर तेमोलला याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक खुलासे बाहेर पडले आहेत. या मौलवीने भाजपाचे तेलंगणा येथील आमदार राजा सिंह, भाजपाच्या माजी प्रवक्त्या...
प्रीतीलता वड्डेदार (Pritilata Waddedar) या भारतातील बंगाली क्रांतिकारक होत्या. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळींमध्ये सक्रियपणे भाग घेतला होता. त्यांचा जन्म ५ मे १९११ रोजी चित्तगॉंग येथे झाला. त्यांनी आपलं शिक्षण चट्टोग्राम आणि ढाका येथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी...