32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024


 

Gadchiroli Naxalites: गडचिरोलीत नक्षली घातपाताचा डाव उधळला, विशेष नक्षलविरोधी पथकाची कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व...

World Athletics Day : का साजरा केला जातो जागतिक ॲथलेटिक्स दिन आणि काय आहे या दिवसाचे महत्व?

दरवर्षी ७ मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन (World Athletics Day) साजरा केला जातो. इंटरनॅशनल अम्युअर ऍथलेटिक फेडरेशन IAAF द्वारे 'Athletics for a Better World' हा सामाजिक दायित्व प्रकल्प म्हणून स्थापित केला गेला. ॲथलेटिक्समधील युवकांचा सहभाग वाढवणे आणि आरोग्याच्या महत्त्वाविषयी...

Babulnath Mandir: बाबुलनाथ मंदिराविषयी ‘या’ आहेत मनोरंजक गोष्टी, जाणून घ्या

बाबुलनाथ मंदिर (Babulnath Mandir) हे मुंबईतील एक प्राचीन शिवमंदिर आहे. गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले, हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. बाबुल वृक्षाच्या रूपातील शिव ही या मंदिरातील मुख्य देवता आहे. भाविक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात...

Mumbai Pune Expressway : देशातला पहिला सर्वात मोठा ६-लेन एक्सप्रेसवे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन रुंद काँक्रीट, प्रवेश नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे ९४.५  किमी अंतरावर प्सरलेला आहे. रायगड-नवी मुंबई-मुंबई, महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुणे यांना जोडला जातो. यास...

Israel-Hamas Conflict: इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, पंतप्रधान नेत्यन्याहू यांनी हमासचा प्रस्ताव फेटाळला

इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा एक भाग म्हणून हमासने युद्धविरामाच्या प्रस्तावाचे चिन्ह दिसत असतानाचा नेत्यनाहू यांनी असे विधान केले आहे. उद्दिष्टे साध्य होत नाहीत तोपर्यंत लढा...

Israel-Hamas Conflict: इस्रायलने अलजझीरा वृत्तवाहिनीवर घातली बंदी ; नेतान्याहू सरकारचा आदेश

इस्रायलने रविवारी 'अल जझीरा' वृत्तवाहिनीची स्थानिक कार्यालये बंद करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिला. ही वृत्तवाहिनी आणि इस्रायलमधील बेंजामिन नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतन्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने अल जझीराचे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय...

Pooch Attack: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानी संघटनेचा हात, सुरक्षा दल दहशतवाद्यांना शोधण्यात व्यस्त

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी, (३ मे) संरक्षण दलाच्या २ वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर ४ जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दरम्यान रविवारी दुसऱ्या दिवशीही या प्रकरणातील दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. सुरक्षा दल...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline