29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024


 

Chitradurga : कर्नाटकातील चित्रदुर्ग या किल्ल्यात काय काय पाहाल?

चित्रदुर्ग हा कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात स्थित एक किल्ला आहे. यास चित्रकालदुर्ग असेही म्हणतात, ही छत्रीच्या आकाराची एक उंच टेकडी आहे. मोठमोठ्या दगडांनी बांधलेला हा किल्ला दऱ्या, नदी आणि चिन्मुलाद्रीच्या रांगांमुळे अतिशय आकर्षक वाटतो. चित्रदुर्ग किल्ला कर्नाटक राज्याला भेट...

Bombay Hospital Mumbai : बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ’अशाप्रकारे’ मिळवा गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा

बॉम्बे हॉस्पिटल (Bombay Hospital) हे मुंबईतील खाजगी रुग्णालय आहे. हे रुग्णालय रामेश्वरदासजी बिर्ला यांनी सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन केले होते आणि इथे वैशिष्ट्यांसह सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा प्रदान केल्या जातात. १९५२ मध्ये या रुग्णालयाची स्थापना झाली. "गरिबांना श्रीमंतांप्रमाणे चांगल्या...

काय आहे जागतिक Red Cross Day? ‘या’ दिवशी काय केले जाते?

दरवर्षी ८ मे रोजी "जागतिक रेडक्रॉस दिन" (Red Cross Day) जगभरात साजरा केला जातो. हा दिवस रेडक्रॉसचे संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता पारितोषिक विजेते जीन हेन्री ड्युनंट यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. जागतिक रेडक्रॉस दिन हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस...

राष्ट्रगीत रचून भारताचा सन्मान उंचावणारे नोबेल पारितोषिक विजेते Rabindranath

रवींद्रनाथ (Rabindranath) ठाकूर यांचा जन्म ७ मे १८६१ साली कोलकातातील जोरासंको मेंशन येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव देवेंद्रनाथ ठाकूर आणि आईचं नाव शरदादेवी असं होतं. रवींद्रनाथ ठाकूर यांची आई त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेली होती आणि त्यांच्या वडिलांना कामानिमित्त सतत...

धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे भारतरत्न Pandurang Waman Kane यांच्याबद्दल जाणून घेऊया

पांडुरंग वामन काणे (Pandurang Waman Kane) यांचा जन्म ७ मे १८८० साली रत्नागिरी जिल्ह्यातील पुरोहित कुटुंबात झाला. त्यांचे वडील वामनराव काणे हे तालुक्याच्या ठिकाणी वकील होते. पांडुरंग वामन काणे यांनी आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण दापोली येथे पूर्ण केलं. पांडुरंग वामन काणे...

Gadchiroli Naxalites: गडचिरोलीत नक्षली घातपाताचा डाव उधळला, विशेष नक्षलविरोधी पथकाची कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व...

World Athletics Day : का साजरा केला जातो जागतिक ॲथलेटिक्स दिन आणि काय आहे या दिवसाचे महत्व?

दरवर्षी ७ मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन (World Athletics Day) साजरा केला जातो. इंटरनॅशनल अम्युअर ऍथलेटिक फेडरेशन IAAF द्वारे 'Athletics for a Better World' हा सामाजिक दायित्व प्रकल्प म्हणून स्थापित केला गेला. ॲथलेटिक्समधील युवकांचा सहभाग वाढवणे आणि आरोग्याच्या महत्त्वाविषयी...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline