36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024


 

Krishnaswamy Sundararajan: ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख कोण? जाणून घ्या

जनरल कृष्णस्वामी "सुंदरजी" सुंदरराजन हे १९८६ ते १९८८ या काळात भारतीय लष्करप्रमुख होते. ते भारतीय लष्कराला कमांड देणारे शेवटचे माजी ब्रिटिश भारतीय लष्कर अधिकारी होते. सुंदरजी यांचा जन्म २८ एप्रिल १९२८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी येथील चेंगेलपेट येथे एका तमिळ...

Painter Samuel Morse: ‘सिंगल-वायर टेलिग्राफ’ शोधात मोलाचं योगदान देणारे चित्रकार, अमेरिकन संशोधक कोण ?

सॅम्युअल फिनले ब्रीस मोर्स हे अमेरिकन संशोधक आणि चित्रकार होते. त्यांनी एक पोर्ट्रेट चित्रकार म्हणून आपली छबी समाजात बिंबवली होती. त्यानंतर मोर्स यांनी युरोपियन टेलिग्राफवर आधारित असलेल्या सिंगल-वायर टेलिग्राफ या सिस्टमच्या शोधात आपलं मोलाचं योगदान दिलं. १८३७ साली ते...

Firing in Kashmir: काश्मिरात २ ठिकाणी गोळीबार, व्हिलेज डिफेन्स गार्डचा सदस्य जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडमधील पनारा गावात गोळीबार झाला. या गोळीबारात व्हिलेज डिफेन्स गार्ड (VDG)चा एक सदस्य जखमी झाला. व्हीडीजी सदस्य जंगलात गस्त घालत होते. त्यानंतर त्याची काही संशयित लोकांशी गाठ पडली. हे संशयित दहशतवादी असू शकतात, असे पोलिसांचे म्हणणे...

Bhanu Athaiya : ऑस्कर जिंकणारी पहिली महिला – भानू अथैय्या

भानू अथैया (Bhanu Athaiya) ही भारतीय वेशभूषाकार आणि चित्रकार होती. अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑकर जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. बॉलीवूडची सर्वात प्रतिष्ठित पोशाख डिझायनर होती. बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपची (Bombay Progressive Artists Group) ती एकमेव महिला सदस्य होत्या....

World Workplace Safety and Health Day : २८ एप्रिल – जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन

सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कार्यस्थळ परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी २८ एप्रिल रोजी जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन (World Workplace Safety and Health Day) पाळला जातो. ही एक वार्षिक आंतरराष्ट्रीय मोहीम आहे. व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवणे...

Swatantrya Veer Savarkar Film : ‘इतिहासाचा सखोल अभ्यास’ आणि योग्य मांडणी हेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचं यश

- मंजिरी मराठे रणदीप हुड्डा यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती या सर्वच भूमिका ज्यांनी यशस्वीपणे पेलल्या त्या रणदीप हुड्डा यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट ज्यांना विलक्षण भावला त्या प्रत्येकालाच पुरस्काराच्या बातमीनं आनंद झाला असणार. सावरकर...

Missile Attack: रशियातून भारतात तेल घेऊन येणाऱ्या जहाजावर लाल समुद्रात क्षेपणास्र हल्ला

लाल समुद्रातून भारतात येणाऱ्या जहाजावर शनिवारी, (२७ एप्रिल) क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. एंड्रोमेडा स्टार असे या जहाजाचे नाव आहे. हे जहाज रशियातून तेल घेऊन भारतात येत होते. या हल्ल्यात जहाजाचे किरकोळ नुकसान झाल्याचे जहाजाच्या मास्टरने माहिती देताना सांगितले. (Missile...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline