33 C
Mumbai
Sunday, June 2, 2024


 

Hindutva : आता हिंदुत्व हाच ध्यास आणि श्वास; सेवानिवृत्तीनंतर राजेंद्र वराडकर यांनी व्यक्त केल्या भावना

तरुण वयापासून मी हिंदुत्वाचे (Hindutva) कार्य करत आहे. माझ्या या कार्याला आईचा पाठिंबा होता, ती नेहमी मला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करायची, तिच्यामुळेच माझ्या मनावर हिंदुत्वाचे संस्कार झाले आहेत. तर माझे वडील सतत इतरांना मदत करायचे. अडल्या नडलेल्यांना मदत करून त्यांचा...

बोल्ड ऍंड ब्युटिफूल अभिनेत्री Marilyn Monroe

मॅर्लिन मनरो (Marilyn Monroe) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल होती. ती विशेषतः कॉमिक ब्लॉन्ड पात्रे साकारण्यासाठी ओळखली जायची. ती १९५० ते १९६० च्या सुरुवातीच्या दशकापर्यंत सर्वांत बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. मॅर्लिन त्या काळातली प्रचंड बोल्ड...

संजय दत्तची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री Nargis Dutt

नर्गिस दत्त (Nargis Dutt) ह्या प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म १ जून १९२९ साली भारतात कलकत्ता येथे झाला. त्यांचं खरं नाव फातिमा रशिद असं होतं. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून नर्गिस दत्त ओळखल्या जातात. आपल्या...

दरवर्षी का साजरा केला जातो World Milk Day?

आपल्या आरोग्यासाठी दूध खूप फायदेशीर आहे. म्हणूनच ज्येष्ठांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वजण दूध पिण्याचा सल्ला देतात. शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी कॅल्शियम युक्त दूध अत्यंत महत्त्वाचे आहे. दुधाचे हे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी १ जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. जागतिक...

Gold Price In Mumbai: मोठ्या तेजीनंतर सोन्याच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट 

सराफा बाजारात सोन्याच्या दरानं पकडलेला वेग गुरुवारी काहीसा मंदावला आहे. आयबीजेएच्या  ताज्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४२३ रुपयांनी घसरून ७१,९९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २१ मे रोजी सोन्यानं ७४२२२ रुपयांचा उच्चांक गाठला होता. (Gold Price...

प्रसिद्ध मृदा वैज्ञानिक L.V. Vaidyanathan

एल.व्ही. वैद्यनाथन (L.V. Vaidyanathan) हे एक प्रसिद्ध मृदा वैज्ञानिक आहेत. एल.व्ही वैद्यनाथन (L.V. Vaidyanathan) यांचा जन्म ३१ मे १९२८ साली केरळमधल्या पलक्कड नावाच्या गावात झाला. त्यांचं प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजमधलं शिक्षण त्याच गावात झालं. त्यांनी पलक्कड इथल्या गव्हर्नमेंट व्हिक्टोरिया...

३१ मे म्हणजेच पुण्यश्लोक Ahilyabai Holkar यांची जयंती…

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचा जन्म ३१ मे १७२५ साली महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड नावाच्या तालुक्यातल्या एका चौंडी नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये झाला. अहिल्याबाईंच्या वडिलांचं नावं माणकोजी शिंदे असं होतं. ते चौंडी गावचे पाटील होते. माणकोजी शिंदे यांनी...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline