Lok Sabha Election Voting : अधिकारी वर्गाने बजावला मतदानाचा अधिकार

281
मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात सोमवार, 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू झाले. सकाळच्या सत्रात अधिकारी वर्गाने मतदानाचा अधिकार (Lok Sabha Election Voting) बजावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.