33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024


 

बंगाली कला, परंपरा आणि शैली उत्तर भारतात आणणारे सुप्रसिद्ध भारतीय चित्रकार Sukumar Bose

सुकुमार बोस (Sukumar Bose) हे दिल्लीत राहणारे एक भारतीय चित्रकार होते. सुकुमार बोस यांचा जन्म १२ मे १९१२ रोजी  लखनऊ, उत्तर प्रदेश, भारत येथे झाला. त्यांच्या पालकांचे नाव सनत कुमार बोस आणि बिना पानी बोस असे होते. बोस यांचे आजोबा...

International Nurses Day: १२ मे: आंतरराष्ट्रीय नर्स दिनाचे काय आहेत महत्व?

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day) म्हणजे नर्स दिन दरवर्षी १२ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या वाढदिवशी साजरा केला जातो. १८२० मध्ये जन्मलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक नर्सिंगचे संस्थापक मानले जाते. परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण...

विचित्र मिशा ठेवणारे Salvador Dali आहेत तरी कोण?

साल्व्हादोर दाली (Salvador Dali) यांचा जन्म ११ मे १९०४ साली कॅटालोनिया येथे स्पेनमधल्या फ्रेंच सीमेजवळच्या एम्पॉर्डा प्रदेशातल्या फिग्यूरेस शहरामध्ये झाला. त्यांचे वडील हे एक वकील होते. ते खूप कडक शिस्तीचे होते. त्यांच्या आईने आपल्या पतीच्या शिस्तीविरोधात जाऊन आपल्या मुलांच्या...

National Technology Day : का साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन?

तंत्रज्ञानामुळे (Technology) आपल्या प्रत्येक गरजा पूर्ण होतात. आज माणूस मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. भारताला आपले तंत्रज्ञान उच्च पातळीवर न्यायचे आहे. म्हणूनच भारताचे सरकार तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे आयोजन करते. ११ मे १९९८ रोजी अणुचाचणी घेतल्यामुळे १९९८...

Dabholkar Murder Case : ३ जण निर्दोष मुक्त होणे, हा विजयच; अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची भावना

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (Virendra Tawade) यांची निर्दोष सुटका झाली आहे. त्यांच्यावर सूत्रधार असल्याचा महत्त्वाचा आरोप होता, तो न्यायालयाने फेटाळला. ‘आतंकवादी कारवाया केल्या’ असा आरोप सीबीआयने लावून त्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. तो आरोपही न्यायालयाने फेटाळून लावला. विक्रम भावे यांनी...

Dabholkar Murder Case प्रकरणातील निकालामुळे हिंदू दहशतवादचे नेरेटिव्ह सेट करण्याचे षडयंत्र उध्वस्त झाले; अभय वर्तकांचा घणाघात

११ वर्षानंतरच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दाभोलकर हत्या प्रकरणाचा (Dabholkar Murder Case) निकाल लागला आहे. ज्यात हिंदुत्व संघटनाचे मोठे कार्य केलेले डॉ. वीरेंद्र तावडे, तसेच बिनबुडाच्या आरोपाखाली अटक केलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची न्यायालयात बाजू मांडणारे ऍड. संजीव पुनाळेकर आणि ज्यांनी ५ हजाराहून...

Dabholkar Murder Case : … त्यामुळेच तपास भरकटला; अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर यांची स्पष्टोक्ती

जसा हा खून झाला, तेव्हापासूनच प्रसारमाध्यमे, राजकारणी यांनी निवाडा त्याच दिवशी दिला होता. त्यामुळेच अधिकाऱ्यांना योग्य दिशेने तपास करता आला नाही, असे आम्हाला वाटते, अशी स्पष्टोक्ती दाभोलकर हत्या प्रकरणातील (Dabholkar Murder Case) आरोपींचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर (Prakash Salsingikar) यांनी...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline