Mandarmani Hotels : मंदारमणीसारख्या सुंदर ठिकाणी गेल्यावर कोणत्या हॉटेलमध्ये राहाल?

मंदारमणी बीचचे वैशिष्ट्ये असे की हा बीच रात्री चमकतो. निळ्या-हिरव्या रंगात चमकणारा समुद्र पाहण्यासाठी पर्यटकांचा ताफा सज्ज असतो.

66
Mandarmani Hotels : मंदारमणीसारख्या सुंदर ठिकाणी गेल्यावर कोणत्या हॉटेलमध्ये राहाल?

मंदारमणी हे पश्चिम बंगाल राज्यातील समुद्रकिनारी असलेले गाव आहे आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला असलेल्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात आहे. हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठ्या समुद्रकिनारी असलेल्या गावापैकी एक आहे आणि विशेष म्हणजे या गावाचा विकास अतिशय वेगाने होत आहे. याचं प्रमुख कारण इथलं सौंदर्य आणि पर्यटक. (Mandarmani Hotels)

मंदारमणी बीचचे वैशिष्ट्ये असे की हा बीच रात्री चमकतो. निळ्या-हिरव्या रंगात चमकणारा समुद्र पाहण्यासाठी पर्यटकांचा ताफा सज्ज असतो. हा समुद्र का चमकतो? तर यामागे वैज्ञानिक कारण आहे. यास बायोल्युमिनेसेंट फायटोप्लॅंक्टन असे म्हणतात. म्हणजे समुद्रात असे जीव असतात, ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो. (Mandarmani Hotels)

समुद्रात डायनोफ्लेगेट्स नावाचे जीव असतात, हे रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश निर्माण करतात. त्यामुळे मंदारमणी नावाच्या या सुंदर गावी जायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आता इथे आल्यावर कोणत्या हॉटेलात राहायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आम्ही तुम्हाला चांगल्या हॉटेल्सची माहिती सांगणार आहोत. (Mandarmani Hotels)

(हेही वाचा – Sangli LS Constituency : काँग्रेसने सांगलीत शिवसेना उबाठाचा उठवला बाजार)

१. ग्रँड बीच रिसॉर्ट :

ठिकाण: मंदारमणी बीच
स्टार रेटिंग: ३ स्टार्स
महत्त्वाच्या सुविधा: स्वच्छत्ता, ताजे अन्न आणि समुद्रकिनाऱ्याच्या जवळ
प्रति रात्र किंमत: रु. ५,३०० (कर आणि शुल्कासह) (Mandarmani Hotels)

२. हॉटेल सोनार बांगला मंदारमणी :

ठिकाण: सिलमपूर, मंदारमोनी बीच रोड
स्टार रेटिंग: ३ स्टार्स
महत्त्वाच्या सुविधा: प्रशस्त पूल, सुंदर खोल्या आणि कुटुंबासाठी अनुकूल वातावरण
प्रति रात्र किंमत: रु. ५,१०० (कर आणि शुल्कासह) (Mandarmani Hotels)

३. ऍक्वा मरीन ड्राइव्ह इन :

स्थान: मंदारमणी बीच (दादनपत्रबार, मंदारमणी)
स्टार रेटिंग: ३ स्टार्स
महत्त्वाच्या सुविधा: मोफत पार्किंग आणि मोफत वाय-फाय, हे ठिकाण बीचसाइड आहे
प्रति रात्र किंमत: रु. ३,४९९ (कर आणि शुल्कासह) (Mandarmani Hotels)

४. हॉटेल सी लँड :

ठिकाण: मंदारमणी बीच
स्टार रेटिंग: ५ स्टार्स
महत्त्वाच्या सुविधा: अगदी समुद्रकिनाऱ्याजवळ मुक्काम, आलिशान हॉटेल, सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध.
प्रति रात्र किंमत: रु. ११,०९३ (कर आणि शुल्कासह) (Mandarmani Hotels)

५. रजनी रेसिडेन्सी :

ठिकाण: मंदारमणी बीच
स्टार रेटिंग: २ स्टार्स
महत्त्वाच्या सुविधा: खिशाला परवडणारे आणि चांगली सेवा प्रदान करणारे
प्रति रात्र किंमत: रु. १,५०१ (कर आणि शुल्कासह) (Mandarmani Hotels)

६. नाईन इन :

स्थळ: मंदारमणी
स्टार रेटिंग: स्टार्स नाहीत.
महत्त्वाच्या सुविधा: परवडणार्‍या किंमतीत मुक्काम
प्रति रात्र किंमत: रु. ९१७ (Mandarmani Hotels)

७. रॉयल गीतांजली रिसॉर्ट ऍंड स्पा :

स्थळ: मंदारमणी
स्टार रेटिंग: ५ स्टार्स
महत्त्वाच्या सुविधा: सर्व प्रीमियम सुविधा असलेले स्पा रिसॉर्ट
प्रति रात्र किंमत: रु. ११,०९३ (Mandarmani Hotels)

८. हॉटेल रुपकथा : 

स्थळ: मंदारमणी
स्टार रेटिंग: २ स्टार्स
महत्त्वाच्या सुविधा: चांगले जेवण आणि सुविधा
प्रति रात्र किंमत: रु. १,५०१ (Mandarmani Hotels)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.