Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात वीर सावरकर विचारांचा जागर, ‘जेन झी’च्या संकल्पनेतून साकारला जीवनपट

Ganeshotsav 2026: "गणेशोत्सव हे केवळ धार्मिक कार्य नसून ते हिंदू संघटना, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समरसता वाढवण्याचे एक उत्तम माध्यम आहे", वीर सावरकर यांच्या या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने वाशी येथील संतोष कानडे यांच्या घरी वीर...

Jyeshtha Gauri 2026 : यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? पूजन-विसर्जनाची योग्य वेळ कोणती? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली माहिती

Jyeshtha Gauri 2026 : गणरायाच्या आगमनानंतर लगबग सुरु होते ती ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची. ज्येष्ठा गौरींना विदर्भात ‘महालक्ष्मी’, मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ असं म्हटलं जातं. ‘लक्ष्मी’ या शब्दापूर्वी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला आहे. ज्येष्ठा...

Ramayana चा पहिला मोशन पोस्टर आणि ‘जय जय राम’ गाणे गणेश चतुर्थीला रिलीज; रणबीर-साई पल्लवीच्या ‘सियाराम’ रूपाची झलक

नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी व यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आणखी वाढली आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर आणि पहिले गाणे ‘जय जय राम’...

Kalyan मध्ये मोदक महोत्सवासह पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन

कल्याण : प्रतिनिधी Kalyan : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) उत्सवी वातावरणात गणेश भक्तांना पारंपरिक खाद्यसंस्कृतीची गोडी आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी कल्याणमध्ये (Kalyan) अनोख्या मोदक महोत्सवाचे (Modak Festival) आणि स्वादिष्ट व पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुभेदारवाडा कट्टा,...

Nagpur पर्यटन जिल्हा म्हणून घोषित

ऑरेंज सिटी आणि व्याघ्र राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर (Nagpur) जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. या निर्णयामुळे नागपूरच्या समृद्ध नैसर्गिक, वन्यजीव, धार्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे....

Ganeshotsav 2026: प्लास्टिकविना बाप्पाची आरास; तरुणांची कल्पक वाटचाल!

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव म्हटला की सजावट, रोषणाई, मखर, फुलांची आरास आणि उत्साहाची लगबग आलीच. मात्र या उत्सवात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे प्लास्टिक पर्यावरणासाठी गंभीर समस्या ठरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आजची तरुण पिढी गणेशोत्सवाच्या उत्साहाला पर्यावरणाची साथ देण्याचा...

Ganeshotsav 2026 : गोव्याच्या ‘चवथ’पासून ते दक्षिणेतील ‘विनायक चतुर्थी’पर्यंत… जाणून घ्या गणेशोत्सवाच्या अनोख्या परंपरा!

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव हा संपूर्ण भारतात श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा लोकप्रिय सण आहे. महाराष्ट्रात या उत्सवाला भव्य सार्वजनिक स्वरूप प्राप्त झालं असलं, तरी देशातील विविध राज्यांमध्ये गणपती बाप्पाच्या उत्सवाची रूपं मात्र वेगवेगळी आहेत. कुठे भव्य सार्वजनिक...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline