बर्याचदा लोक नको त्या फंद्यात पडतात. मुद्दामून मारामार्या यांसारख्या गुन्हेगारी प्रकरणात अडकतात. अशा प्रकरणात अडकल्यावर सामान्य लोकांना बाहेरही पडता येत नाही. म्हणूनच आज आपण अशा कलमाबद्दल जाणून घेणार आहोत जे इतर कलमांपेक्षा थोडे वेगळे आहे, आज आपण जाणून घेणार...
बेहरामजी मेरवानजी मलबारी (Behramji Malabari) हे एक भारतीय कवी, प्रचारक, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी तसेच बालविवाहाच्या विरोधात लढा दिला. बालविवाह ही प्रथा बंद पाडण्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवायचे. त्या उपक्रमांच्या माध्यमातून ते जनजागृती करायचे. ते...
वेंकटरमन राधाकृष्णन (Venkataraman Radhakrishnan) हे एक भारतीय स्पेस सायंटिस्ट होते. त्यासोबतच ते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यही होते. रिटायर होण्याआधी वेंकटरमन हे भारतातल्या बंगळुरू इथल्या रमण रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर होते. त्याआधी १९७२ ते १९९४ सालादरम्यान वेंकटरमन हे या...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची महायुतीची सभा शनिवार, १७ मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित हजारो जनसमुदायाला संबोधित केले. त्याआधी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यवीर...
बी.एस. चंद्रशेखर हे माजी भारतीय क्रिकेटपटू होते. ते क्रिकेट जगतात लेग स्पिनर म्हणजेच फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. चंद्रशेखर, इ.ए.एस. प्रसन्ना, बिशेन सिंह बेदी आणि श्रीनिवास व्यंकटराघवन हे चौघे म्हणजे भारतीय क्रिकेट टीमच्या स्पिनर्सची चौकडी होती. या चौघांनी १९६०...
भारत सरकारने 2009 मध्ये संमत केलेला शिक्षणाचा अधिकार कायदा (Right to Education Act) हा 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा उद्देश असलेला एक महत्त्वाचा कायदा आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रत्येक मुलाला त्यांच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीची...
राजस्थानचे 'निळे शहर' असलेले जोधपूर हे तेथील भव्य किल्ले, चैतन्यमय बाजारपेठा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही जोधपूरला भेट देत असाल आणि जोधपूर जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ थोडा मोकळा वेळ असेल, तर येथे भेट द्यायलाच हवी, अशी पाच...