एन. चंद्रशेखरन पुन्हा अध्यक्षपदी, Tata ट्रस्ट्सचा विरोध; नोएल टाटांचा नेमका आक्षेप काय?

Tata Sons Chairman Row : देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सध्या नेतृत्वावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. टाटा ग्रुपची प्रमुख होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हा संघर्ष निर्माण झाला असून, संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांना...

Mahalakshmi-Gauri Utsav 2026 : मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण लोकपरंपरेचा अनुबंध

दीपक कैतके माहेरवाशिणीचे आगमन आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा Mahalakshmi-Gauri Utsav 2026 : भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळेच मांगल्याचे वारे वाहू लागते, ते साक्षात जगदंबेच्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी रूपात येणाऱ्या माहेरवाशिणीच्या पावलांनी. संसाराच्या व्यापातून काही दिवसांसाठी माहेरी...

Nepal Flood Updates : पुरानंतर 6,150 जण अजूनही बेपत्ता; ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह, समोर येतंय धक्कादायक वास्तव

Nepal Flood Updates : नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या अचानक पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. या दुर्घटनेला 22 दिवस उलटूनही बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह अद्यापही बाहेर काढले जात आहेत. या आपत्तीमध्ये बेपत्ता झालेल्या नागरिकांची संख्या...

Disha Salianच्या वडिलांकडून आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना ५०० कोटींची मानहानीची नोटीस; सात दिवसांत बिनशर्त माफीची मागणी

Disha Salian Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी उबाठा नेते आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५००...

Ganeshotsav 2026 : सातासमुद्रापार मराठी संस्कृतीचा डंका! डोंबिवलीच्या मखरात लंडनचा बाप्पा विराजमान

Ganeshotsav 2026        सातासमुद्रापार लंडनमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात यंदा डोंबिवलीच्या कलाकारांच्या कौशल्याचा ठसा उमटला आहे. 'महाराष्ट्र मंडळ, लंडन'च्या यंदाच्या ३६ व्या गणेशोत्सवासाठी डोंबिवलीतील प्रसिद्ध कलावंत मयूरेश आणि स्मिता गद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली पर्यावरणपूरक 'अष्टविनायक' सजावट भाविकांचे लक्ष...

Semicon India 2026 : ‘चिप’ निर्मितीच्या जगात भारताची दमदार एन्ट्री; काय आहे भारताचा मास्टरप्लॅन 

Semicon India 2026 : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सेमीकंडक्टर म्हणजेच चिप हा केवळ मोबाईल किंवा संगणकाचा छोटासा भाग राहिलेला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा तो मूलभूत आधार बनला आहे. मोबाईल फोन, कार, विमान, ड्रोन, उपग्रह, वैद्यकीय उपकरणे, दूरसंचार नेटवर्क, संगणक आणि वेगाने विस्तारत...

१५ मिनिटं पुस्तक वाचलं की मिळणार पैसे! काय आहे Singapore सरकारची ही भन्नाट योजना?

Singapore Pays People to Read Books : स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि सतत पाहिल्या जाणाऱ्या रिल्समुळे लोकांची दीर्घकाळ वाचनाची तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंगापूर (Singapore) सरकारने नागरिकांमध्ये पुन्हा वाचनाची सवय रुजवण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline