28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करुन देणारा Kargil Vijay Divas

कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस भारतामध्ये दरवर्षी २६ जुलै या दिवशी साजरा केला जातो. याच दिवशी १९९९ आली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये कारगिल टेकडीवर युद्ध झालं होतं. हे युद्ध...

Bail Pola हा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणाचे वैशिष्ट्य?

बैल हा बळीराजाचा जिवाभावाचा मित्र असतो. बळीराजा म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना बैलाच्या मदतीने आपली शेतं नांगरता येतात. तसेच ग्रामीण भागात माल वाहून नेण्यासाठी किंवा प्रवासासाठी बैलाला बैलगाडीला जुंपलं जातं. बैलांच्या जीवावरच बळीराजा शेतीची सगळी कामं करतो आणि दळणवळणसुद्धा करतो. म्हणूनच...

Chatrapati Shivaji Maharaj Statue: अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तयार; पहा व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) (Chatrapati Shivaji Maharaj Statue) उभारण्यासाठी 'हिंदू एकता आंदोलन, सातारा' आणि इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली होती....

ब्रिटिशांच्या ह्रदयात धडकी भरवणार्‍या Chandrashekhar Azad यांची जयंती, वाचा खास लेख

चंद्रशेखर सीताराम तिवारी म्हणजेच चंद्रशेखर आझाद हे एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाने एक क्रांतिकारी संघटना सुरू केली. या संघटनेचे राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंह, राजेंद्र नाथ लाहिरी, भगतसिंह, सुखदेव, राजगुरु आणि अशफाकुल्ला खान असे...

Lokmanya Tilak Jayanti : राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी केली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

केशव गंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरी इथल्या एका हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शिक्षक होते. लोकमान्य टिळक सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. टिळकांचं लग्न...

Doronto Express : दुरंतो एक्सप्रेसची ही वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?

प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत आहे. गाड्यांच्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या परिस्थितीतही सुधारणा करण्यात येत आहे, जेणेकरून विलंबाला सामोरे जावे लागणार नाही. स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. याशिवाय गाड्यांचा सरासरी वेग वाढवण्यासाठी रुळांची दुरुस्ती आणि...

Anant-Radhika Wedding : अंबानींचा विवाह सोहळा; जळू नका, बरोबरी करा!

जयेश शत्रुघ्न मेस्त्री सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा पार पडला. त्याआधी प्री-वेडिंग सोहळा देखील धुमधडाक्यात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी अंबानी यांनी ५००० कोटी रुपये खर्च केल्याचे वाचनात आले. हे ५०००...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline