ठाकरेंच्या घराबाहेर संभाजी ब्रिगेडचा राडा

87

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाराज असलेल्या समाजाच्या लोकांनी ठिकठिकाणी सरकारविरुद्ध आंदोलने केली आहेत. असे असतानाच आता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले आहे. त्यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या शासकीय निवासस्थानी वेढा घालत राडा केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.