Jyeshtha Gauri 2026 : गणरायाच्या आगमनानंतर लगबग सुरु होते ती ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची. ज्येष्ठा गौरींना विदर्भात ‘महालक्ष्मी’, मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ असं म्हटलं जातं. ‘लक्ष्मी’ या शब्दापूर्वी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला आहे. ज्येष्ठा...
नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी व यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आणखी वाढली आहे. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) निमित्ताने चित्रपटाचा पहिला मोशन पोस्टर आणि पहिले गाणे ‘जय जय राम’...
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) उत्सवी वातावरणात गणेश भक्तांना पारंपरिक खाद्यसंस्कृतीची गोडी आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी कल्याणमध्ये (Kalyan) अनोख्या मोदक महोत्सवाचे (Modak Festival) आणि स्वादिष्ट व पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुभेदारवाडा कट्टा,...
ऑरेंज सिटी आणि व्याघ्र राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर (Nagpur) जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. या निर्णयामुळे नागपूरच्या समृद्ध नैसर्गिक, वन्यजीव, धार्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे....
Ganeshotsav 2026: गणेशोत्सव म्हटला की सजावट, रोषणाई, मखर, फुलांची आरास आणि उत्साहाची लगबग आलीच. मात्र या उत्सवात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे प्लास्टिक पर्यावरणासाठी गंभीर समस्या ठरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आजची तरुण पिढी गणेशोत्सवाच्या उत्साहाला पर्यावरणाची साथ देण्याचा...
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव हा संपूर्ण भारतात श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा लोकप्रिय सण आहे. महाराष्ट्रात या उत्सवाला भव्य सार्वजनिक स्वरूप प्राप्त झालं असलं, तरी देशातील विविध राज्यांमध्ये गणपती बाप्पाच्या उत्सवाची रूपं मात्र वेगवेगळी आहेत. कुठे भव्य सार्वजनिक...
Ganeshotsav 2026 : महाराष्ट्रात गणेशोत्सवाची भव्यता केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून ती प्रचंड आर्थिक उलाढालीचे केंद्र बनली आहे. राज्यातील प्रामुख्याने २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये दरवर्षी भाविकांकडून कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण करण्यात येतात. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमधील...