25 C
Mumbai
Tuesday, March 5, 2024


 

Veer Savarkar: एका तासात एका लाखावर व्ह्यूज आणि दीड हजारांवर कॉमेंट्स… ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा टिझर हिट

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’(Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचा टिझर सोमवार, ४ मार्च रोजी जुहू येथील पीव्हीआर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले. (Veer Savarkar) या टिझरला एका तासात एका लाखांहून जास्त व्ह्यूज आणि दीड हजारांवर कॉमेंट्स मिळाल्या आहेत. 'स्वातंत्र्य...

Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रोपोगंडा नाही; चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताना काय म्हणाले रणदीप हुड्डा?

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचा ट्रेलर सोमवार, ४ मार्च रोजी जुहू येथील पीव्हीआर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपट वीर सावरकर यांची प्रमुख भूमिका केलेले रणदीप हुड्डा यांच्यासोबत...

National Security Day : मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची सुरक्षा मजबूत

ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन २०१४ साली मोदी सरकार आल्यापासून भारताची संरक्षण व्यवस्था (National Security Day) आणि युद्धनीतीमध्ये प्रचंड सकारात्मक फरक झाला आहे. आपण जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विचार करतो, तेव्हा ती दोन भागात विभागतो. एक बाह्य सुरक्षा आणि एक अंतर्गत सुरक्षा....

National Security Day : सुरक्षा हा आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे!

जयेश शत्रुघ्न मेस्त्री ४ मार्चला दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा (National Security Day) केला जातो. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेद्वारे ४ मार्च १९७२ पासून हा दिवस सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी साजरा केला जातो. आता सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावे लागेल की सुरक्षा ही...

Abhinav Bharat Society: ‘अभिनव भारत’च्या वास्तूचे सौंदर्यीकरण करताना जुन्याचा सरसकट विध्वंस गरजेचा होता का?

>> डॉ. सुबोध नाईक    'भारताचे सैनिकीकरण आणि परराष्ट्र संबंध' (Abhinav Bharat Society) ह्यावर भर देऊन त्यात काम करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत क्रांतिकारी आणि निर्णायक भूमिका स्थापनेपासून ते अगदी १९४७ सालापर्यंत बजावणाऱ्या आणि त्यासाठी पृथ्वीतलावरील आशिया, आफ्रिका , युरोप आणि...

National Security Day: सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी…

संजोग टिळक  राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या (National Security Day) दृष्टिने विविध विकसित घटकांचा आढावा घेतला जातो. यावर्षी अर्थात २०२४ मध्ये देशातील सुरक्षा पद्धतींच्या दिशेने जागतिक बदलाशी सुसंगत पर्यावरण, सामाज, प्रशासन इत्यादी विषयांचा एकत्रित विचार करून त्यामध्ये होणारे कायमस्वरुपी...

Marine Version of Blackhawk Helicopter : एमएच 60 आर ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात आयएनएएस 334 पथक म्हणून दाखल होणार

आयएनएस गरुड कोची येथे 6 मार्चला भारतीय नौदलाच्या ताफ्यात, एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती ) (Marine Version of Blackhawk Helicopter)हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर  दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे....
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline