Ajit Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी बारामतीत विजयी !

47
Ajit Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी बारामतीत विजयी !
Ajit Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी बारामतीत विजयी !

बारामतीमध्ये ९ ठिकाणी अजित गटाचे पॅनल विजयी झाले आहे. यामध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी, गाडी खेल, जराडवाडी, करंजे, कुतरल वाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar ) गट विजयी झाला आहे.

(हेही वाचा – Bees On Border : सीमेवर मधमाशाही तैनात केल्या जाणार, गुन्हेगारी रोखण्यासाठी बीएसएफची नवीन योजना नेमकी काय आहे, जाणून घ्या…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.