Lashkar-e-Taiba: ‘या’ दहशतवाद्याचा मृतदेह काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला

62
Lashkar-e-Taiba: 'या' दहशतवाद्याचा मृतदेह काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला
Lashkar-e-Taiba: 'या' दहशतवाद्याचा मृतदेह काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला

लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) बेपत्ता दहशतवादी ख्वाजा शाहीद उर्फ मिया मुजाहिद याचा शिरच्छेद केलेला मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमधील आठमुकम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ सापडला आहे. सध्या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह नीलम खोऱ्यातील पाकिस्तानी लष्कराच्या तळ छावणीत आहेत.

ख्वाजा शाहीद उर्फ मियां मुझाहिद हा 2018 साली भारतीय लष्कराच्या छावणीवर झालेल्या सुंजुवान दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता.

(हेही वाचा – Hamas Support Rally in Kerala : केरळचा होतोय काश्मीर… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.