IPL 2024 Players List : २०२४ च्या हंगामात आयपीएलमध्ये कुठला संघ आहे कागदावर बलवान? 

IPL 2024 Players List : आयपीएलमधील दहा संघातील खेळाडूंची नावं समजून घेऊया 

139
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. आणि त्यात प्रत्येक संघाने भरपूर खरेदी केली आहे. तर काही करार लिलावानंतरही पार पडले. पण, या सगळ्या घडामोडींमुळे संघांमध्ये बदल झाला आहे. संघाची ताकद आणि कच्चे दुवे यांचा कागदावर आढावा घेऊया, (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- Holi In Kashi Ayodhya : होळीच्या रंगात रंगली काशीनगरी; अयोध्येत यंदा ५०० वर्षांनी साजरा झाला सण)

चेन्नई सुपरकिंग्ज 

गतविजेता चेन्नई (CSK) संघाची घडी आधीपासूनच बसलेली आहे. फक्त यंदा नेतृत्वात बदल झालाय. धोणीने ऐनवेळी कप्तानी सोडून ऋतुराजकडे नेतृत्व सोडलं आहे. आणि ऋतुराजच संघाचा मुख्य फलंदाजही आहे. तर दीपक चहर हा मुख्य गोलंदाज. (IPL 2024 Players List)

अजय मंडल, अजिंक्य रहाणे, अवनिश राव, डेरिल मिचेल, दीपक चहर, महेंद्रसिंग धोनी, महीष थिक्षणा, मिचेल सँटर, मोईन अली, मुकेश चौधरी, मुस्तफिझुर रहमान, निशांत संधू, प्रशांत सोळकी, रचिन रवींद्र,  राजवर्धन हांगर्गेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, समीर रिझवी, शेख रशीद, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- Prakash Ambedkar नसतील तरी निवडणूक जिंकू : Sanjay Raut)

दिल्ली कॅपिटल्स 

दिल्ली कॅपिटल्स संघ मागचे काही हंगाम तळाला राहत आहे. आणि यावेळी ती परिस्थिती बदलायची असेल तर कर्णधार रिषभ पंतला मैदानावर खणखणीत कामगिरी करून संघाला दिशा दाखवावी लागेल. बाकी कागदार शेर असलेला हा संघ मैदानावर मात्र मोक्याच्या क्षणी ढेर होताना दिसला आहे. (IPL 2024 Players List)

अभिषेक पोरेल, एनरिच नॉर्ये, अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, ईशांत शर्मा, जेक फ्रेझर, झाय रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, कुमार कुशाग्रा, ललित यादव, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, रसिक दर, रिकी भूई, रिषभ पंत, शाय होप, सुमित कुमार, स्वस्तिक छिकारा, ट्रिस्टन स्टब्ज, विकी ओसवाल, यश धुल  (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- Loksabha Election 2024 : भाजपची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मोठी खेळी; संदेशखली बलात्कार पीडितेला दिली उमेदवारी)

गुजरात टायटन्स 

गुजरात टायटन्सने पहिल्या दोन हंगामातच एकदा विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे सगळ्यात नवा संघ असला तरी त्यांचा दबदबा आधीच तयार झाला आहे. (IPL 2024 Players List)

अभिनव मनोहर, अझमतुल्ला ओमरझाई, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हि़ड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटिल, केन विल्यमसन, कार्तिक त्यागी, मानव सुतार, मॅथ्यू वेड, मोहित शर्मा, नूर अहमद, राहुल टेवाटिया, रशिद खान, साई किशोर, शाहरुख खान, शुभमन गिल, स्पेन्सर जॉनसन, सुशांत मिश्रा, उमेश यादव, विजय शंकर, वृद्धिमान साहा, बी आर शरथ  (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? )

कोलकाता नाईट रायडर्स

या संघाने आयपीएलमध्ये सुरुवात चांगली केली. आणि पहिल्या काही वर्षांतच दोनदा विजेतेपद पटकावलं. पण, त्यानंतर संघाची कामगिरी साधारण झाली आहे. संघ बाद फेरीत पोहोचला तरी अंतिम फेरीपर्यंत गेलेला नाही. (IPL 2024 Players List)

आंद्रे रसेल, अंगक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, चेतन साकरिया, दुश्मंता चमिरा, हर्शित राणा, के एस भरथ, मनिष पांडे, मिचेल स्टार्क, मुजिब उर रेहमान, नितिश राणा, फील सॉल्ट, रहमतुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, शकीब हुसैन, शर्फेन रुदरफोर्ड, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- Tata Altroz Racer : फोक्सवॅगन पोलोला टक्कर देणारी टाटाची ही रेसर कार पुढील महिन्यात भारतीय रस्त्यांवर)

लखनौ सुपरजायंट्स 

के एल राहुल दीड महिन्यांनंतर मैदानात परतणार असल्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असणारए. निकोलस पुरन हा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज आहे. (IPL 2024 Players List)

अमित मिश्रा, अर्शिन कुलकर्णी, ॲस्टन टर्नर, आयुष बदोनी, डेव्हिड विली, दीपक हूडा, देवदत्त पड्डिकल, के गौथम, के एल राहुल, कृणाल पांड्या, काईल मायर्स, एम सिद्धार्थ, मार्कस स्टॉईनिस, मयंक यादव, महम्मद अर्शद खान, मोहसीन खान, नवीन-उल-हक. निकोलस पुरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, शेमार जोसेफ, शिवम मावी, यश ठाकूर, युधवीर सिंग  (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- Ujjain Mahakal Mandir Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, 13 जण होरपळले)

मुंबई इंडियन्स 

गतविजेता मुंबई इंडियन्सचा (MI) संघ हा चेन्नई इतकाच संतुलित आणि जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या संघांचा संध आहे. (IPL 2024 Players List)

आकाश मधवाल, अंशुल कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेव्हिस, गेराल्ड कोत्झीए, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमरा, कुमार कार्तिकेया, ल्युक वूड, महम्मद नाबी, तिलक वर्मा, नमन धीर, नेहल वधेरा, नुवान थुशारा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमारिओ शेफर्ड, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, श्रेयस गोपाल, सुर्यकुमार चादव, टीम डेव्हिड, विष्णू विनोद  (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- JNU Students Association : जेएनयूवर पुन्हा डाव्यांचाच पगडा; विद्यार्थी निवडणुकीत चारही पदांवर एलडीएफ)

पंजाब किंग्ज 

या हंगामापूर्वी झालेल्या लिलावानंतर कागदावर बलवान दिसणारा संघ आहे तो पंजाबचा. शिखर धवनच्या या संघात सॅम करन आणि अर्शदीप सिंग हे प्रमुख खेळाडू आहेत. (IPL 2024 Players List)

अर्शदीप सिंग, आशुतोष शर्मा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, हरप्रीत भाटिया, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, जितेश शर्मा, कासिगो रबाडा, लिअम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू शॉर्ट, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, प्रिन्स चौधरी, राहुल चहर, रिली रसॉ, रिषी धवन, सॅम करन, शशांक सिंग, शिखऱ धवन, शिवम सिंग, सिकंदर रझा, तनय त्यागराजन, विद्वध कवेराप्पा, विश्वनाथ प्रताप सिंग  (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- Shrikant Shinde : इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले त्यांनी…; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान)

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ (RR) चांगला जमून आलेला असला तरी संघात युवा खेळाडूंची संख्याच जास्त आहे. आता ही जमेची बाजू ठरेल की, कच्चा दुवा हे येणारा काळच सांगेल. (IPL 2024 Players List)

आदिल मुश्ताक, तनुष कोटियन, आवेश खान, ध्रुव जुरेल, दोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुनाल राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रवीचंद्रन अश्विन, रियान पराग, रोवमन पॉवेल, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमेयर, शुभम दुबे, टॉम कोहलर, ट्रेंट बोल्ट. यशस्वी जयसवाल, यजुवेंद्र चहल  (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- IPL 2024 Mi vs GT : चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईचा गुजरातकडून ६ धावांनी पराभव)

रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू 

विराट कोहलीचा संघ ही एकमेव ओळख या संघासाठी पुरेशी आहे. आणि हंगामाच्या सुरुवातीलाच विराट कोहलीने फ्रँचाईजीला पुरुषांचं आयपीएल विजेतेपद पटकावून देण्याचा मानस व्यक्त केला आहे.  (IPL 2024 Players List)

आकाशदीप, अलझारी जोसेफ, अनुज रावत, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, फाफ दू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरार, मनोज भांडगे, मयंक दागर, मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटिदार, रेकी टॉपले, सौरव चौहान, सुयश प्रभुदेसाई, स्वप्निल सिंग, टॉम करन, विजयकुमार व्यश्क, विराट कोहली, विल जॅक्स, यश दयाल  (IPL 2024 Players List)

(हेही वाचा- BMC: मुंबईला भूषणावह वाटेल असे काम करा!)

सनरायझर्स हैद्राबाद 

एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैद्राबादला निकराचा प्रयत्न करायचाय तो बाद फेरी गाठण्याचा. मागचे काही हंगाम संघाला प्रयत्न करूनही जवळ पोहोचता आलं नाहीए.  (IPL 2024 Players List)

अब्दुल समाद, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फझलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्सासेन, जयदेव उनाडकट, जथवेध सुब्रमण्यम, मार्को जानसेन, मयंक अगरवाल, मयंक मारकांडे, नितिश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाझ अहमद, टी नटराजन, ट्रेव्हिस हेड, उमरान मलिक, उपेंद्र सिंग यादव, वानिंदू हसरंगा, वॉशिंग्टन सुंदर  (IPL 2024 Players List)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.