Indian Premier League : इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्याची तारीख ठरली, कसं कराल ऑनलाईन बुकिंग; वाचा सविस्तर…

146
Indian Premier League: इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्याची तारीख ठरली, कसं कराल ऑनलाईन बुकिंग; वाचा सविस्तर...

आयपीएलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर यांच्यातील सामन्याची तारीख ठरली असून सामन्यांची तिकिट विक्रीही सुरू झाली आहे. चेन्नई आणि आरसीबीचा सामना चेन्नईचे होम ग्राऊंड चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम हा 22 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. आयपीएल सामन्यांचे ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी काही वेबसाईट –

https://www.insider.in

– Paytm app

– BookMyShow (https://in.bookmyshow.com/sports/chennai-super-kings-vs-royal-challengers-bangalore/et00097942)

याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बुक करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या https://www.chennaisuperkings.com/bookings/tickets हे संकेतस्थळही पाहू शकता.

ऑनलाईन तिकीट बुक केल्यावर प्रिंट काढणं गरजेचं आहे?
आयपीएल सामन्यांसाठी ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी जवळ असणं गरजेचं नाही. तिकीट ऑनलाईन बुक केल्यांनतर चाहत्यांना इ-तिकीट मिळणार आहे. दे दाखवून स्टेडियममध्ये प्रवेश मिळवता येईल.

हेही पहा  – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.