Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला आहे.

269
Eknath Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

राज्यात नुकताच ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्ता संघर्षाचा निकाल लागला. त्या निकालानुसार शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलासा मिळाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी नुकताच युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

(हेही वाचाKarnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणूक : जनतेचा कौल कोणाच्या बाजूने?)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये युवासेना सचिवांसह युवासेना लोकसभा अध्यक्ष आणि कॉलेज कक्ष प्रमुख पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (Eknath Shinde)

हेही पहा – 

युवासेना सचिव

किरण साळी – पश्चिम महाराष्ट्र
अविष्कार भुसे – उत्तर महाराष्ट्र
अभिमन्यु खोतकर – मराठवाडा
विठ्ठल सरप पाटील – पूर्व विदर्भ
राहुल लोंढे – कोकण विभाग
रुपेश पाटील – कोकण विभाग

युवासेना लोकसभा अध्यक्ष

ऋषी जाधव – बुलढाणा लोकसभा
हर्षल शिंदे – चंद्रपूर गडचिरोली चिमूर लोकसभा
शुभम नवले – रामटेक आणि वर्धा
सचिन बांगर – शिरुर आणि बारामती
ऋतुराज क्षीरसागर – कोल्हापूर आणि हातकणंगले
नितीन लांगडे – धाराशीव आणि ठाणे लोकसभा
अविनाख खापे – लातूर आणि बीड
प्रभुदास नाईक – भिवंडी
दिपेश म्हात्रे – कल्याण
विश्वजीत बारणे – मावळ आणि पुणे
निराज म्हामुणकर – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
अभिषेक मिश्रा – उत्तर मुंबई
धनंजय मोहिते – पालघर
ममित चौगुले – ठाणे
रौषी जैसवाल – संभाजीनगर
विशाल गणत्रा – यवतमाळ आणि वाशिम
राम कदम – हिंगोली
सुहास बाबर – सांगली
राज कुलकर्णी – उत्तर पूर्व मुंबई
समाधान सरवणकर – दक्षिण मध्य मुंबई
निखील जाधव – दक्षिण मुंबई
विराज निकम – ठाणे लोकसभा

कॉलेज कक्ष

राज सुर्वे – कॉलेज कक्ष सचिव
ओमकार चव्हाण – कॉलेज कक्ष सचिव

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.