वसुबारसच्या दिवशी बेस्ट (BEST Employee Diwali Bonus) कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 31 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर लगेचच दिवाळी बोनसचे पैसे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी ही बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरली आहे. (BEST Employee Diwali Bonus)
हेही वाचा-भारताला Asia Cup 2025 trophy कधी मिळणार? जाणुन घ्या…
बेस्ट (BEST Employee Diwali Bonus) उपक्रमातील 23 हजार 596 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळणार की नाही, याची चिंता लागून राहिली होती. परंतु, काल संध्याकाळी 31 हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याची घोषणा झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (BEST Employee Diwali Bonus)
हेही वाचा- Pakistan Afghanistan War: सीजफायरच्या नावाखाली पाकिस्तानचा दगाफटका; अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला
बेस्ट (BEST Employee Diwali Bonus) युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी भेटीइतकीच रक्कम बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर डॉ. सोनिया सेठी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार ऐन दिवाळीत घसघशीत बोनस मिळाल्याने सध्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (BEST Employee Diwali Bonus)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community

