Pakistan ने राम मंदिराचा निषेध केल्यानंतर धार्मिक तेढ

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत असल्याचे मीरा-भाईंदरसह अन्य काही ठिकाणी होत असलेल्या अनुचित प्रकारांवरून दिसून येते.

267
Muslim वस्त्यांमध्ये अफवांचे मेसेज व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
Muslim वस्त्यांमध्ये अफवांचे मेसेज व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत असल्याचे मीरा-भाईंदरसह (Mira-Bhayandar) अन्य काही ठिकाणी होत असलेल्या अनुचित प्रकारांवरून दिसून येते. हा प्रकार पाकिस्तानने (Pakistan) श्री राम मंदिर (Ram Mandir) सोहळ्यानंतर केलेल्या निषेधानंतरच सुरु झाल्याने यात पाक समर्थक गटाचा हात आहे का? अशी चर्चा आहे.  (Pakistan)

पाकिस्तानचा जळफळाट

सोमवारी अयोध्या (Ayodhya) येथे अभुतपूर्व प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. याचा जल्लोष देशातच नाही, तर परदेशातही होताना अनेकांनी पाहिला. यामुळेच कदाचित बेचैन झालेल्या पाकिस्तानचा (Pakistan) जळफळाट झाला असावा. परिणामी, पाक समर्थक समाजकंटक देशात धार्मिक तेढ अथवा दंगली घडविण्याचाही प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Pakistan)

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांचा भगवा सदरा आणि गळ्यातील रुद्राक्ष हे ‘इंडी’ आघाडीला मान्य असेल का?)

पाकचा निषेधाचा सूर, राज्यात संघर्ष

आश्चर्याची बाब म्हणजे, श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत कुठेही या सोहळ्याला अन्य कुठल्याही समाजाकडून विरोध होताना दिसला नाही. काल सोमवारी मात्र देशभरात रामनाम जयघोष होत असताना पाकिस्तानने (Pakistan) निषेधाचे सूर आवळले आणि लगोलग महाराष्ट्रात मीरा-भाईंदरसह काही ठिकाणी हिंदू-मुस्लिम संघर्ष सुरु होणे, हा योगायोग कसा असू शकतो? असा सवाल केला जात आहे. (Pakistan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.