NCP MLA Disqualification : अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव

181
NCP MLA Disqualification : अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव
NCP MLA Disqualification : अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव

पक्षाची घटना, रचना आणि विधीमंडळातील संख्याबळ या त्रिसुत्रीच्या आधारावर(NCP MLA Disqualification) अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP MLA Disqualification) ठरतो, असा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद पक्षातील फूट नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असेही नार्वेकर स्पष्ट केले. राहुल नार्वेकरांच्या(Rahul Narvekar) या निकालावरून आता अजित पवार(Ajit Pawar) गटाने मुंबई उच्च न्यायालयाने दरवाजे ठोठावले आहेत.

(हेही वाचा- Muslim reservation : अबू आझमींचा सभागृहाबाहेर थयथयाट; फाडला मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश )

राष्ट्रवादीने केली निलंबनाची कारवाई

२ जुलै रोजी अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP MLA Disqualification) ९ आमदारांनी भाजपा-शिवसेना सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

यावर झालेल्या सुनावण्यांमध्ये विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार(Ajit Pawar) गटाला मूळ राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा दिला. तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. त्यानंतर अजित पवार यांनी ही याचिका केली होती.(NCP MLA Disqualification)

शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह देण्याचे न्यायालयाचे निर्देश

नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार'(NCP – Sharad Chandra Pawar) हे नाव पुढील आदेश मिळेपर्यंत कायम रहाणार असल्याचाही निर्णय दिला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला पुढील 7 दिवसांत शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह देण्याचेही निर्देश दिले आहेत.(NCP MLA Disqualification)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.