Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या १० जागासाठी २४ जुलैला निवडणूक

163
Rajya Sabha Election अखेर बिनविरोध; सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल
Rajya Sabha Election अखेर बिनविरोध; सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल

लोकसभा निवडणूकी पूर्वी राज्यसभेच्या रिक्त झालेल्या दहा जागासाठी २४ जुलैला निवडणूक होणार आहे. २८ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान राज्यसभेच्या तीन राज्यांतील दहा जागा रिक्त होत आहेत. यापैकी गुजरातमध्ये ३, पश्चिम बंगालमध्ये ६ आणि गोव्याला एक जागा आहे. या जागांसाठी २४ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.

(हेही वाचा – खुशखबर! राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच)

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, विनय डी. तेंडुलकर, जुगलसिंह माथुरजी लोखंडवाला आणि दिनेशचंद्र अनावडिया यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्यासोबत तृणमूलचे सदस्य डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर हेही पश्चिम बंगालमधून आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. काँग्रेस सदस्य प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.