मुंबईत जैन मुनी (Jain Muni) आणि साधूंना उन्हात अनवाणी चालण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून पांढऱ्या पट्ट्या मारल्या गेल्या आणि त्यावरुन पुन्हा एकदा जुनाच जैन विरुध्द मराठी हा वाद चिघळला. हा वाद चिघळवण्यात नेमका कोणाचा फायदा आहे? हिंदू धर्मात फूट पाडण्याचे षडयंत्र कोणाचे आहे याच प्रश्नांची चर्चा करणारा विचारमंथन विथ उदय निरगुडकर (Uday Nirgudkar) या मालिकेचा आजचा भाग. (Hindu)