Rahul Bhandarkar : राहुल भांडारकर यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान

386

कॉर्पोरेट जगात असूनही अविरतपणे समाजकार्य करणारे राहुल भांडारकर (Rahul Bhandarkar) यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. गोवा येथे पद्मश्री डॉ विजय कुमार शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

राहुल भांडारकर (Rahul Bhandarkar) हे कॉर्पोरेट जगतात कायम देश-विदेशात भ्रमंती करत असतानाही सामाजिक कार्य अविरतपणे करत असतात. समाजासाठी विशेषत: आदिवासींसाठी, कौशल्य विकास, रेडिओवर देशभक्तीपर मजकूर तयार करणे या कामांसाठी राहुल भांडारकर (Rahul Bhandarkar) यांना गोवा येथे पद्मश्री डॉ. विजय कुमार शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.