राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये 284 जागांसाठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारिख

129

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या 284 जागांसाठी भरती होणार आहे.

RCFL (राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई )

पोस्ट: तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( इलेक्ट्रीकल) 

  • शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा: 38
  • वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट: WWW.rcfltd.com

पोस्ट: तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी

  • शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा: 16
  • वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट: WWW.rcfltd.com

( हेही वाचा: ठाणेकरांनो ! नव्या वर्षात ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर )

पोस्ट तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी ( इन्स्ट्रुमेन्टेशन)

  • शैक्षणिक पात्रता: बी एस सी
  • एकूण जागा: 181
  • वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट: WW.rcfltd.com

पोस्ट: ऑपरेटर ( केमिकल) प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: बी एस सी

एकूण जागा: 181

वयोमर्यादा: 18 ते 34 वर्षे

नोकरीचे ठिकाण: मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट :WW.rcfltd.com

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.