Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि इतर नेते विमानतळाकडे रवाना

72

ऑलिम्पिकच्या १४१व्या अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचं स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल रमेश बैस यांनी मोदींचं स्वागत केलं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यासाठी येत आहेत. त्यांच्या स्वागताकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि इतर नेतेही विमानतळाकडे दाखल झाले आहेत.

(हेही वाचा – Online Food Delivery : शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहारी जेवणाची आली डिलिव्हरी, ठोठावला दंड , जाणुन घ्या कोणत्या आहेत कंपन्या )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.