Hindu Leaders : हिंदुत्वरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेले नेते आणि कार्यकर्ते !

जिहादी, साम्यवादी, डावे, नक्षलवादी यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांत कितीतरी हिंदुत्वनिष्ठांचे बळी घेण्यात आले असतील! या यादीमध्ये वर्ष २००६ पासून ते वर्ष २०२१ पर्यंत हिंदुत्वासाठी सक्रियतेने कार्य करणाऱ्या ज्या नेत्यांच्या हत्येची माहिती संकलित केली आहे.

129
Hindu Leaders : हिंदुत्वरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेले नेते आणि कार्यकर्ते !
Hindu Leaders : हिंदुत्वरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेले नेते आणि कार्यकर्ते !

सुनील घनवट

काही काळापूर्वी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांत हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचे प्रमाण लक्षणीय होते. (Hindu Leaders) कर्नाटकमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने या हत्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. केरळ आणि तामिळनाडू या साम्यवाद्यांच्या गडात तर हिंदूंना सरकारमध्ये कोणी वाली असण्याची आशाही करू शकत नव्हतो. उडुपी येथील भाजपच्या तत्कालीन खासदार आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदळाजे यांनी वर्ष २०१८ मध्ये जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात या हिंदुत्वनिष्ठांची यादीच प्रसिद्ध केली होती. त्यात राहिलेली नावे घेऊन आम्ही ही यादी पुढील काही वर्षे सातत्याने अद्ययावत केली.

New Project 45 4
सुनील घनवट

(हेही वाचा – Maldives च्या राष्ट्रपतींचा नियुक्तीनंतर २४ तासांत निर्णय; घेतली भारतविरोधी भूमिका)

ही नावे केवळ राष्ट्रीय स्तरावर चर्चा झालेल्या हत्यांची आहे. जिहादी, साम्यवादी, डावे, नक्षलवादी यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांत कितीतरी हिंदुत्वनिष्ठांचे बळी घेण्यात आले असतील! या यादीमध्ये वर्ष २००६ पासून ते वर्ष २०२१ पर्यंत हिंदुत्वासाठी सक्रियतेने कार्य करणाऱ्या ज्या नेत्यांच्या हत्येची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, ती संकलित केली आहे. (Hindu Leaders)

राष्ट्र, धर्म आणि हिंदुत्वासाठी या नेत्यांनी एक प्रकारे हौतात्म्य पत्करले आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

१. सुखानंद शेट्टी (वय ३२ वर्षे), भाजपचे नेते, मंगळूर, कर्नाटक. (Sukhanand Shetty)
२. कुमार पांडेय (वय ३८ वर्षे), हिंदु मुन्नानी संघटना, तेनकाशी, तामिळनाडू.
३. सुनील जोशी (वय ४५ वर्षे), रा.स्व. संघ, देवास, मध्य प्रदेश
४. रवि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, थिरूर, केरळ.
५. अधिवक्ते पी.पी. वल्सराज कुरूप (वय ३६ वर्षे), जिल्हा बौद्धिक प्रमुख तथा भाजपचे नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
६. विनोद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तालुका कार्यवाह, अलापुझा (केरळ)
७. गणेश चौधरी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख, जव्हार, ठाणे
८. संदीप (वय २४ वर्षे), कासरगोड, केरळ
९. अधिवक्ते सुहास, कासरगोड, केरळ
१०. सुरेश (वय २९ वर्षे), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केरळ
११. महेश (यांचे साम्यवाद्यांनी शिर तोडले.)
१२. स्वामी लक्ष्मणानंद व त्यांचे ४ अनुयायी, कंधमल, ओरिसा (Swami Laxmanananda)
१३. अनुप, स्वयंसेवक, कन्नूर
१४. रेंगीथ (वय २७ वर्षे), प्रमुख शारीरिक शिक्षक, मन्नाथाला नगर मंडळ
१५. विनोद (वय ३४ वर्षे), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी मंडल कार्यवाह, वेंगीडांगू
१६. भाजपचे कार्यकर्ते विसजेश, बाबू व आणखी एक कार्यकर्ता आणि त्याची आई, कन्नूर (केरळ)
१७. के.पी. सुरेश (वय ४० वर्षे), माजी जिल्हाध्यक्ष, थिरुवल्लुर (तामिळनाडू)
१८. व्ही. रमेश (वय ५२ वर्षे), महासचिव, तामिळनाडू
१९. एस्. वेल्लयप्पन (वय ५० वर्षे), हिंदु मुन्नानी, वेल्लर
२०. प्रभात पाणिग्रही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कंधमल, ओरिसा
२१. मौनीबाबा ऊर्फ रामचरण दास, पुरी, ओरिसा
२२. भैरवसिंग (वय ५० वर्षे), भाजपचे नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, आझमगड जिल्हा, उत्तर प्रदेश
२३. डी. जीवराज, माजी सचिव, हिंदु मुन्नानी (हिंदूंसाठी अग्रेसर), शंकरन्कोईल
२४. एस. वेल्लयप्पन (वय ४५ वर्षे), राज्य सचिव, ‘हिंदु मुन्नानी’, तामिळनाडू
२५. मनोज (वय ४२ वर्षे, हत्या – १ सप्टेंबर २०१४), जिल्हा शारीरिक शिक्षक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कण्णूर, केरळ
२६. लक्ष्मण (वय ३७ वर्षे), कार्यकर्ता, श्रीराम सेना, इजेरी, तालुका देवरगी.
२७. कोरेप्पा कोटरप्पा जावरू (वय ३२ वर्षे), कार्यकर्ता, श्रीराम सेना, हळ्ळीकेरी, धारवाड (Hindu Leaders)
२८. राजू दर्शिले (वय ४५ वर्षे), शिवसेना विभागप्रमुख, पिंपरी-चिंचवड
२९. विश्वनाथन (वय ३८ वर्षे), स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवमोग्गा, कर्नाटक
३०. विनोद कुमार, भाजप नेते, कन्नूर, केरळ
३१. पी.व्ही. सुजीत (वय २७ वर्षे), स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कन्नूर, केरळ
३२. राजू (वय ३० वर्षे), भाजप कार्यकर्ता, म्हैसूर, कर्नाटक
३३. योगेश गौडा, भाजप नेते आणि धारवाड जिल्हा पंचायत सदस्य, कर्नाटक यांची गळा चिरून हत्या
३४. श्यामनोंद दास (वय ४५ वर्षे, हत्या – जुलै २०१६), पुजारी, जैनैदाह जिल्हा, बांगलादेश यांची गळा चिरून हत्या करण्यात आली.
३५. बिनेश (वय २६ वर्षे, हत्या – २ सप्टेंबर २०१६), कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कन्नूर, केरळ यांची थिल्लानकेरी येथे माकप या साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निर्घृण हत्या
३६. सुनील डोंगरे, भाजप कार्यकर्ता, औरद, जिल्हा बिदर, कर्नाटक
३७. विशाल (वय १७ वर्षे, हत्या – ९ फेब्रुवारी २०१७), बिजनौर, उत्तर प्रदेश
३८. निर्मल (वय २० वर्षे, हत्या – ११ फेब्रुवारी २०१७), भाजप कार्यकर्ता, मुक्काटुकरा, थ्रिसूर, केरळ यांची साम्यवाद्यांनी चाकूने वार करून हत्या केली.
३९. श्री. शरत (वय २८ वर्षे, हत्या – ६ जुलै २०१७), स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कंदुपाडी, कर्नाटक यांची तलवारीने वार करून हत्या
४०. परेश मेस्त (वय १८ वर्षे, हत्या – ६ डिसेंबर २०१७), होन्नावर, कर्नाटक
४१. यशपाल चौधरी (हत्या – ८ ऑक्टोबर २०१९), भाजप नेते, देवबंद
४२. कबिर तिवारी (हत्या – १० ऑक्टोबर २०१९), भाजप नेता, बस्ती
४३. धारा सिंह (हत्या – १२ ऑक्टोबर २०१९), भाजप नगरसेवक, सहारणपूर, उत्तर प्रदेश (Dhara Singh)
४४. कमलेश तिवारी (हत्या – १८ ऑक्टोबर २०१९), माजी नेते, हिंदु महासभा आणि अध्यक्ष, हिंदु समाज पक्ष (Kamlesh Tiwari)
४५. रणजित बच्चन (हत्या – २ फेब्रुवारी २०२०), अध्यक्ष, विश्व हिंदु महासभा (Ranjit Bachchan)

ही यादी संपलेली नाही ! ती दिवसेंदिवस वाढतच आहे. ही हिंदू समाजाची शोकांतिका आहे !!

(लेखक हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक आहेत.) (Hindu Leaders)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.