IIT Bombayमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

184

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई अंतर्गत “वरिष्ठ रिसर्च फेलो” पदाच्या एकूण दोन जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायला सुरुवात केली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई भरती २०२३साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे.

अधिक माहिती खाली वाचा

  • पदाचे नाव – वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow)
  • शैक्षणिक पात्रता व अनुभव – उमेदवारांचे M-Tech Or B-Tech in Biomedical engineering, Bio-technology, Bio-chemical engineering पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. संबधित पदवी ही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील किवा विद्यापीठातील असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला Computer चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • पद संख्या – ०२
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • वेतन श्रेणी- प्रति महिना ३५,०००/- आणि HRA
  • अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०२३
  • अधिकृत वेबसाईड – https://www.iitb.ac.in/en/careers-and-jobs-iit-bombay

(हेही वाचा – भारतीय पोस्ट विभागात मेगाभरती! तब्बल ४० हजार ८८९ पदांसाठी मागवले अर्ज, ही आहे शेवटची तारीख)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.