Akkalkot Road Fire : एमआयडीसी भागात टॉवेल कंपनीला लागली भीषण आग

अक्कलकोट रोड येथील एमआयडीसी भागातील कला टेक्स या टॉवेल कंपनीला भीषण आग लागली आहे.

159
Pune Fire : पुण्यातील बिझनेस हबमध्ये लागली भीषण आग

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना वरचेवर घडतांना दिसत आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट रोड येथील एमआयडीसी भागातील कला टेक्स या टॉवेल कंपनीला (Akkalkot Road Fire) भीषण आग लागली आहे.

(हेही वाचा – Pune Fire : वाघोली येथील एका गोदामाला भीषण आग)

इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची (Akkalkot Road Fire) प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. या भागात अशाप्रकारच्या आग लागण्याचा प्रकार सतत घडत असतो.

हेही पहा- 

तूर्तास या घटनेची इतकीच माहिती मिळाली आहे. (Akkalkot Road Fire)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.