Uddhav Thackeray : ‘जनता न्यायालय’ उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद, पहा ‘हिंदुस्थान पोस्ट’वर Live

77

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बुधवार, 16 जानेवारी रोजी महापत्रकार परिषद घेणार आहेत. ‘जनता न्यायालय’ सत्य ऐका आणि विचार करा, असे या पत्रकार परिषदेबाबत उद्धव ठाकरे यांनी वर्णन केले आहे. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे अनेक विषयांवर खुलासा करतील अशी चर्चा आहे. ही महापत्रकार परिषद ‘हिंदुस्थान पोस्ट’वर Live पहा…

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.